21 मे चालू घडामोडी IMP प्रश्न

1) म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले?
योग्य उत्तर – “ऑपरेशन करुणा”

2) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
योग्य उत्तर – संजीव सोनवणे

3) नुकतेच रिजर्व्ह बँकेने किती रुपयाच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली?
योग्य उत्तर – 2000रू

4) जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?
योग्य उत्तर – नरेंद्र मोदी

5) जि-7 गटाची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
योग्य उत्तर – हिरोशिमा

6) अलीकडेच “Guts Amidst Bloodbath” हे कोणाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे?
योग्य उत्तर – अंशुमन गायकवाड

7) ‘द गोल्डन इयर्स’ नावाच्या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
योग्य उत्तर – रस्किन बाँड

8) जागतिक मधमाशी दिवस केव्हां साजरा केला जातो?
योग्य उत्तर – 20 मे

9) आंतरराष्ट्रीय चहा दिवस केव्हां साजरा केला जातो?
योग्य उत्तर – 21 मे

10) अलीकडेच महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत ज्योती याराझीने कोणते पदक जिंकले आहे?
योग्य उत्तर – सुवर्णपदक

Leave a Comment