जागतिक लोकसंख्या दिवसा बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९८७ सालापासून, युनोच्या विकास कार्यक्रम (युएनडीपी) समितीने ठरविल्यानुसार ११ जुलै या दिवसाला इशारा – दिन म्हणून सुद्धा म्हणतात. 11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं तेव्हापासून हा दिवस विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो.

11 जुलै
जागतिक लोकसंख्या दिवस
World Population Day

विश्वलोकसंख्येत पहिले 10 मोठय़ा लोकसंख्येचे देश :-

  • चीन,
  • भारत,
  • अमेरिका,
  • इडोनेशिया,
  • बराझिल,
  • पाकिस्तान,
  • बांगलादेश,
  • नायजेरिया,
  • रशिया
  • जपान.

  • देशात सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य:- उत्तर प्रदेश
  • मुंबई व कोलकाता ही आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आहेत.
  • 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली.
  • 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली.
  • लोकसंख्येचे हे आकडे अगदी ओव्हरफ्लो’ होऊन वाहत आहेत.

विसावे शतक हे जागतिक इतिहासात क्रांतिकारी शतक म्हणून ओळखले जाणार आहे.

Leave a Comment