Free Test – 68

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

850
Created on By MPSCNews

GK Free Test

खाली स्पर्धा परीक्षा अभ्यास कारणाऱ्यांसाठी मोफत ऑनलाइन टेस्ट दिली आहे, खालील Start Button वर क्लिक करा लगेच टेस्ट चालू होईल.

1 / 25

खालीलपैकी पर्यावरण संरक्षणासाठी आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता❓

2 / 25

भारतीय राज्यघटना इंग्लंडच्या घटनेप्रमाणे सहज --------------- नाही, तसेच ती अमेरिकेच्या घटनेप्रमाणे अति --------------- ही नाही.

3 / 25

भारताच्या आर्थिक सुधारणांचे जनक/शिल्पकार कोणाला म्हणतात❓

4 / 25

हायड्रोजन वर चालणाऱ्या जगातील पहिल्या प्रदूषित विरहित रेल्वेची चाचणी कोणत्या देशाने केली❓

5 / 25

राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते❓

6 / 25

जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे❓

7 / 25

भारतात कोणत्या प्रकारच्या कोळशाचा वापर सर्वाधिक केला जातो ❓

8 / 25

प्राणीसृष्टीत सर्वप्रथम उत्पन्न झालेले जीव म्हणून कोणाचा निर्देश करता येईल❓

9 / 25

खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही❓

10 / 25

पॅसिफिक हंगामातील पहिले चक्रीवादळ' अगाथा’ अलीकडे कोणत्या देशामध्ये आलेले?

11 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आंतर-राज्य परिषद स्थापन करण्यात आली?

12 / 25

भारतातील पहिल्या-वहिल्या डार्क स्काय रिझर्व्हचे कोणते वन्यजीव अभयारण्य आहे?

13 / 25

UNESCO किंग हमाद बिन इसा अल-खलिफा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात केलेल्या कामांना मान्यता देतो?

14 / 25

भारतातील पहिली लिक्विड-मिरर टेलिस्कोप कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात कार्यान्वित करण्यात आली आहे?

15 / 25

भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात प्रथम ग्रीन सौर ऊर्जा हर्नेसिंग ग प्लांट चे उद्घाटन केले आहे?

16 / 25

कोलामार्का आणि मुक्ताई भवानी हे कोणत्या राज्यातील वन्यजीव अभयारण्य आहेत?

17 / 25

दरवर्षी..... या दिवशी जागतिक निर्वासित दिन साजरा केला जातो?

18 / 25

प्राणीसृष्टीत सर्वप्रथम उत्पन्न झालेले जीव म्हणून कोणाचा निर्देश करता येईल❓

19 / 25

भारताने अशीया चे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?

20 / 25

2022 मध्ये खालीलपैकी कोणाला पद्मविभूषण हे पुरस्कार देण्यात आले नाही?

21 / 25

2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला पद्मविभूषण देण्यात आले?

22 / 25

आयपीएल 2022 चा उपविजेता संघ कोण आहे?

23 / 25

IPL 2022 चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे?

24 / 25

हायड्रोजन वर चालणाऱ्या जगातील पहिल्या प्रदूषित विरहित रेल्वेची चाचणी कोणत्या देशाने केली❓

25 / 25

राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते❓

Your score is

The average score is 45%

0%

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

Leave a Comment