MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

Daily General Knowledge Question and Answer

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi Test 07

1 / 25

गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

2 / 25

मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती?

3 / 25

'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण ?

4 / 25

समस्थानिकांचा शोध _____ लावला?

5 / 25

वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला?

6 / 25

“ई-समाधान पोर्टल” कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

7 / 25

“INDIA ECONOMY फ्रोम नेहरू टो मोदी: अ ब्रीफ HISTORY” पुस्तक कोणी लिहिले आहे?

8 / 25

खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे ?

9 / 25

नारळाच्या शेती खाली असलेल्या क्षेत्राच्या संदर्भात हे जिल्हे उतरत्या क्रमात लावा ?

10 / 25

कोणते रेल्वे स्टेशन सुरत – भुसावळ मार्गावर सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहेत?

11 / 25

राज्यातील कोणत्या भागात नैसर्गिक मान्सून वाऱ्याने दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो ?

12 / 25

मुंबई व नांदेड एकाच अक्षवृत्तावर आहेत पण मुंबईचे तापमान कमी आहे कारण

13 / 25

महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

14 / 25

खालीलपैकी कोणता धातू जांभ्या खडकात आढळतो ?

15 / 25

भारतातील शाश्वत किनारी व्यवस्थापनावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद कोणते राज्य आहे?

16 / 25

आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन..... या दिवशी आयोजित केला जातो?

17 / 25

" Dare2eraD" नावाचा कार्यक्रम कोणत्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने सुरू केला आहे?

18 / 25

कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी...... Km इतकी आहे?

19 / 25

कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते?

20 / 25

कोणता मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खाणारा आहे?

21 / 25

वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

22 / 25

जागतिक विद्यार्थी दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

23 / 25

" बालिका पंचायत" सुरू करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?

24 / 25

भारत गौरव योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

25 / 25

पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत खालीलपैकी किती शाळांना मान्यता देण्यात येणार आहे?

Your score is

The average score is 45%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

MPSC Geography Notes: महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे ? Best 5 Tips

Nagar Parishad Response Sheet: नगर परिषद भरती 2023 रिस्पॉन्स शीट जाहीर

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button
हे तुम्हाला माहीतच असले पाहिजेत? भारताचे दिग्गज माजी खेळाडू बिशन सिंग बेदी यांचे निधन IND vs NZ Highlights, World Cup 2023