MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024 (Free Test 20)

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे,

आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

General Knowledge Test - 20

1 / 25

भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना -------- यांनी केली होती.

2 / 25

खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?

3 / 25

लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा.

4 / 25

कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते?

5 / 25

खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते (NAMASTE) योजनेचे उद्दिष्ट आहे?

  • 1) भारतातील सफाई कार्यात शून्य मृत्यूप्रमाण राखणे.
  • 2 ) सर्व स्वच्छता कार्ये अकुशल कामगारांद्वारे केली जातात.
  • 3) कोणताही स्वच्छता कर्मचारी मानवी विष्ठेच्या संपर्कात येत नाही.
  • 4)स्वच्छता कामगारांना स्वयंसहाय्यता गट (SHG) मध्ये एकत्रित केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रम चालविण्याचे अधिकार दिले जातात.

6 / 25

कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील
पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे?

7 / 25

एप्रिल 2023 मध्ये, दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे ------------- नामक आत्मचरित्र प्रकाशित केले.

8 / 25

भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो?

9 / 25

ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी. ------------------ या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल (Common Credit Portal) सुरु केले होते.

10 / 25

मे 2022 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटीशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची
अनुमती देऊन भारतीय दंड संहितेच्या -----------------(राजद्रोह) अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाहीस स्थगित केले.

11 / 25

पेरॉक्साइड मूल्य मापनाच्या दृष्टीने काय दर्शवते ?

12 / 25

कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते?

13 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 8 ( उप-कलम 1 ) च्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या
अंतर्गत, परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही, असा उल्लेख आहे?

14 / 25

  • ब्राह्मो समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने योग्य आहे / आहेत ?
  • A]१८६६ मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
  • B]देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आदि ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला.

15 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती?

16 / 25

लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला ----------- म्हणतात.

17 / 25

बालकामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम कधी मंजूर झाला?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे?

19 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे (वय 60 वर्षे आणि त्यावरील) सर्वाधिक प्रमाण आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणती विंडोज OS ची अत्याधुनिक आवृत्ती आहे ?

21 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'निरीक्षण आणि प्रतिवेदन' यांबद्दल उल्लेख आहे?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन (trial run) पूर्ण केली आहे?

23 / 25

मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही?

24 / 25

कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण 'समाजस्वास्थ्य' नावाचे मासिक प्रकाशित करत असत ?

25 / 25

समता सैनिक दल (SSD) ही सामाजिक संघटना ----------.यांनी स्थापन केली होती.

Your score is

The average score is 43%

0%

Police Bharti 2024 पोलीस भरती सराव पेपर क्र. 02 संभाव्य प्रश्नपत्रिका ( Best 100 प्रश्न )

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 49

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button