MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024 (Free Test 23)

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे,

आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

General Knowledge Test - 23

1 / 30

महाराष्ट्रात पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

2 / 30

देवगड चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

3 / 30

खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?

4 / 30

भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती….. द्वारे केली जाते.

5 / 30

खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात नाही?

6 / 30

गोदावरी नदीच्या खालीलपैकी उपनद्या कोणत्या आहेत?

7 / 30

धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

8 / 30

खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही?

9 / 30

महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जलसिंचनाखाली आहे?

10 / 30

महाराष्ट्र राज्यात एकूण…… जिल्हे आहेत,

11 / 30

सात बेटांचे शहरे कोणत्या शहराचे टोपण नाव आहे?

12 / 30

विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?

13 / 30

फिरोजाबाद हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

14 / 30

मुंबईतील खालीलपैकी कोणत्या नगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते?

15 / 30

आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे?

16 / 30

मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

17 / 30

गुवाहाटी शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे?

18 / 30

भारतात एकूण ज्योतिर्लिंगाची ठिकाणी किती आहेत?

19 / 30

भारतातील खालीलपैकी कोणता पर्वत निळा पर्वत म्हणून ओळखला जातो?

20 / 30

आपल्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण काय?

21 / 30

नेताजी सुभाष चंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट ही संस्था कोठे आहे?

22 / 30

भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

23 / 30

कन्याकुमारी ची देऊळ कोणत्या राज्यात आहे?

24 / 30

आगाखान पॅलेस कोठे आहे?

25 / 30

बराकपूर छावणीतील ………….या शिपायाने काढतुसांच्या निषेधार्थ आपल्या वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

26 / 30

‘श्यामची आई’ पुस्तक कोणी लिहिले?

27 / 30

महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर खालीलपैकी कोणते?

28 / 30

‘ऑस्कर’ हा पुरस्कार कशासाठी दिला जातो?

29 / 30

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

30 / 30

चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो ?

Your score is

The average score is 62%

0%

Police Bharti 2024 पोलीस भरती सराव पेपर क्र. 02 संभाव्य प्रश्नपत्रिका ( Best 100 प्रश्न )

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 49

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel