Marathi Grammar Test – 4 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 4 30/07/2022 by MPSCNews 1321 Created on July 30, 2022 By MPSCNews Marathi Grammar Test – 4 1 / 15 संत एकनाथांच्या आयुष्यातील अखेरची (अपूर्ण) रचना कोणती ? आनंदानुभव चतु:श्लोकी भागवत भावार्थ रामायण आनंद लहरी 2 / 15 मराठीतील पहिली गीता टीका कोणती ? यथार्थ दीपिका गीतासार भावार्थ दीपिका गीतार्णव 3 / 15 कीर्तनाचा प्रवर्तक कोणत्या संतास मानले जाते ? संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर 4 / 15 मराठीतील आद्य ग्रंथ कोणता ? विवेकसिंधु लीळाचरित्र दृष्टांतपाठ पंचवार्तिक 5 / 15 कोणत्या ग्रंथास महानुभवांचा वेद असे संबोधले जाते ? उद्धवगीता ऋद्धिपूरवर्णन सिंद्धान्त सूत्रपाठ ज्ञानप्रबोध 6 / 15 वीणाचे नाक चाफेकळीप्रमाणे सुंदर आहे . या वाक्यात नाक हे ------- आहे ? साम्यवाचक शब्द उपमान उपमेय अवयव 7 / 15 कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच एखाद्या अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याला किंवा विरामाला ------- असे म्हणतात. मात्रा गण यती वृत्त 8 / 15 चुकीचा पर्याय निवडा ? अतिवृष्टी × अनावृष्टी उन्नती × अवनती कृपण × कंजूस माजी × विद्यमान 9 / 15 वेगळा पर्याय निवडा ? पट वसन पर कमट 10 / 15 ' एखादी गोष्ट मधेच फसणे ' या अर्थसाठी योग्य वाक्प्रचार निवडा ? ओठ सुखाने ओंफस होणे ओटी पसरणे ओघात पडणे 11 / 15 पद्य रचनेचे किती प्रकार पडतात? एक दोन तीन चार 12 / 15 'अमरभारती ' या नावाने कोणती भाषा ओळखली जात होती ? संस्कृत मराठी हिंदी पाली 13 / 15 वेगळा पर्याय ओळखा ? कन्नड ब्राहुई रोमानी तेलगू 14 / 15 प्रेम गीतात कोणता काव्य गुण असतो? प्रसाद माधुर्य ओज यापैकी नाही 15 / 15 गावस्कर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी विशेष संधी Your score is The average score is 47% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz