ते 77 वर्षांचे होते.

बिशनसिंह बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ 

ठिकाण -  पंजाबच्या अमृतसर येथे झाला. 

ते डाव्या हाताचे उत्कृष्ट गोलंदाज होते.

1970 च्या शतकात स्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध 

22 टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदार सांभाळली

त्यांनी १९९६ ते १९७९ दरम्यान भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले.

त्यांनी सुमारे 12 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं

त्यांनी भारतासाठी एकूण 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यांनी 273 विकेट्स घेतल्या होत्या.