चार गडी राखून भारताचा शानदार विजय

धरमशाला हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना खेळला 

न्यूझीलंडच्या ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा 

न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा

रोहितने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४० चेंडूत ४६ धावा 

विराट कोहलीचे शतक पाच धावांनी हुकले

टीम इंडियाने 48 ओव्हरमध्ये  4 विकेट्स राखून शानदार विजय