Free 28 November 2025 Chalu Ghadamodi in Marathi Notes

Chalu Ghadamodi in Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की चालू घडामोडी (Chalu Ghadamodi in Marathi) हा किती महत्त्वाचा विषय आहे त्याच योगायोगाने आपण दररोज उद्यापासून चालू घडामोडी ची (Chalu Ghadamodi in Marathi) सिरीज चालू केलेली आहे यामध्ये तुम्हाला दररोज नवीन टॉपिक बद्दल माहिती देण्यात येईल खाली दिलेले टॉपिक आजच्या पेपरमधील शॉर्ट नोट्स दिलेला आहेत सर्वांनी वाचून घ्या याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल.

Chalu Ghadamodi in Marathi Notes
Chalu Ghadamodi in Marathi Notes

Chalu Ghadamodi in Marathi Notes

पुरस्कार (Awards) (Chalu Ghadamodi in Marathi Notes)

  • दादासाहेब फाळके पुरस्कार 2025: मोहन लाल यांना देण्यात आला.
  • बुकर पुरस्कार 2025: डेव्हिड स्ले यांना ‘फ्लेम्स’ कादंबरीसाठी मिळाला.
  • गरिमा पुरस्कार 2025: सुभाष जोशी यांना देण्यात आला.
  • विभूदास भावे पुरस्कार 2025: नीना कुलकर्णी यांना देण्यात आला.
  • संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार 2025: अशोक सर्राफ यांना मिळाला.
  • साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बालसाहित्य पुरस्कार 2025: डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळ माया’ या काव्यसंग्रहासाठी मिळाला.
  • इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024: मिशेल बॅचेलेट (चिलीच्या माजी राष्ट्रपती) यांना मिळाला.
    • हा पुरस्कार मानवाधिकार व शांततेसाठी दिला जातो.

आंतरराष्ट्रीय घडामोडी (International Affairs)

  • G-20 परिषद 2025: जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथे आयोजित करण्यात आली.
    • G-20 परिषदेचे 2025 चे अध्यक्ष: डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका).
    • G-20 परिषदेचे 2023 चे अध्यक्ष: नरेंद्र मोदी.
  • संयुक्त राष्ट्राची 30 वी हवामान परिषद (COP 30): ब्राझील येथे पार पडली.

राष्ट्रीय आणि राजकीय घडामोडी (National and Political Affairs)

  • सर्वाधिक साक्षर राज्ये (क्रम):
    1. केरळ
    2. गोवा
    3. त्रिपुरा
    4. हिमाचल प्रदेश
  • पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश: लडाख.
  • भारताचे पहिले शिक्षण मंत्री: मौलाना अबुल कलाम.
  • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश:
    • 50 वे: न्या. धनंजय चंद्रचूड (DY Chandrachud).
    • 53 वे: न्या. संजीव खन्ना.
  • सर्वात तरुण आमदार: मैत्री ठाकुर (वय 25).
  • 8 व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा: रंजना देसाई.
  • बालविवाह मुक्त जिल्हा: छत्तीसगड राज्यातील बलोद हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनला आहे.
  • न्यायमूर्तींविना न्यायालयीन शहर: केरळ हे राज्य देशातील पहिले न्यायमूर्तींविना न्यायालयीन शहर बनणार आहे.

बिहार राजकारण

  • मुख्यमंत्री: नितीश कुमार यांनी 10 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
  • पक्ष: नितीश कुमार JDU (जनता युनायटेड दल) पक्षाचे आहेत.
  • बिहार विधानसभा जागा (एकूण 243):
    • JDU: 85 जागा.
    • भाजप (BJP): 81 जागा.
    • RJD (राष्ट्रीय जनता दल): 25 जागा.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (सर्वाधिक/सर्वात कमी कालावधी)

  • सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर: वसंतराव नाईक (11 वर्ष 2 महिने 18 दिवस).
  • सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पदावर: देवेंद्र फडणवीस.
  • महाराष्ट्र कृषी विभागाचे घोषवाक्य: ‘सक्षम शेतकरी, समृद्ध शेतकरी’ (नवीन नेतृत्वा).

क्रीडा घडामोडी (Sports News)

  • T-20 विश्वकप 2026:
    • आयोजन: भारत व श्रीलंका या दोन देशांत.
    • अंतिम सामना: अहमदाबाद येथे होणार.
  • महिला क्रिकेट विश्वकप 2025:
    • विजेता देश: भारत.
    • उपविजेता देश: दक्षिण आफ्रिका.
    • स्पर्धा: 13 वी होती.
    • प्लेअर ऑफ द सिरीज: दीप्ती शर्मा.
    • महिला कर्णधार: हरमनप्रीत कौर.
    • प्रशिक्षक: अमोल मुजुमदार.
    • सुरुवात: 1973 साली झाली.
  • बुद्धिबळ विश्वचषक 2025 ट्रॉफीचे नाव: विश्वानाथनंद कप.
  • पहिला महिला अंबा विश्वकप 2025:
    • विजेता संघ: भारत.
    • उपविजेता: नेपाळ.
  • मित्र शक्ती युद्ध अभ्यास 2025: भारत व श्रीलंका या दोन देशांमध्ये झाला.
  • खेलो इंडिया इनव्हरसिटी गेम्स: राजस्थान येथे आयोजित केले.
  • 2026 ची जागतिक आर्चरी रेंजिंग अजिंक्यपद स्पर्धा: भारत आयोजित करणार आहे.
  • क्रिकेट असोसिएशन:
    • मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष: अमोल काळे.
    • उप-अध्यक्ष: जितेंद्र आव्हाड.
  • महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष: प्रवीण दरेकर.
  • खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष: अजित पवार.
  • सर्वात जड भार उचलण्याची उपलब्धी: बाहुबलीने उचललेला 6410 किलोचा भार.

मिस युनिव्हर्स 2025

  • विजेतेपद: मेक्सिकोची फातिमा बाग हिने जिंकले.
  • स्पर्धा स्थळ: मेक्सिकोची थायलंड मध्ये झाली.

राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 (National Water Award 2024)

  • 6 वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024:
    • प्रथम क्रमांक: महाराष्ट्र.
    • दुसरा क्रमांक: गुजरात.
    • तिसरा क्रमांक: हरियाणा.
  • सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था (प्रथम क्रमांक): नवी मुंबई.

दिनविशेष (Special Days)

  • शिक्षण दिन: 11 नोव्हेंबर.
  • राष्ट्रीय शिक्षण दिन व युद्धासंबंधी विराम दिन: 11 नोव्हेंबर ला साजरा केला जातो.
  • राष्ट्रीय शिक्षक दिन: 5 सप्टेंबर ला साजरा केला जातो.
  • आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन: 5 ऑक्टोबर ला साजरा केला जातो.
  • नागरिक मधुमेह दिन: 14 नोव्हेंबर ला साजरा केला जातो.
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: 3 ऑक्टोबर 2024 ला मिळाला.
  • मराठी अभिजात भाषा गौरव दिन: 3 ऑक्टोबर.
  • जागतिक मराठी भाषा गौरव दिन: 27 फेब्रुवारी ला साजरा होतो.

साहित्यिक आणि सांस्कृतिक माहिती (Literary and Cultural Information)

  • ‘वंदे मातरम्’ गीत:
    • 2025 मध्ये 150 वर्षे पूर्ण झाली आहेत.
    • प्रथम बंगदर्शन नियतकालिकात प्रकाशित झाले.
    • हे गीत संस्कृत-बंगाली या भाषेत लिहिले आहे.
  • Tree Women of India: सालूमरुदा तिम्मक्का यांना ओळखले जाते.
  • प्रदूषण प्रतिबंध: प्लास्टिक प्रतिबंध (इतर माहिती).

व्यक्तिविशेष: अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra)

  • पूर्ण नाव: धर्मेंद्र केवल कृष्ण देओल.
  • जन्म: 8 डिसेंबर 1935 नसाली (पंजाब).
  • निधन: 24 नोव्हेंबर 2025.
  • पहिला चित्रपट: दिल भी तेरा हम भी तेरे (1960).
  • शेवटचा चित्रपट: Ikkis.
  • पुरस्कार: पद्मभूषण (2012), फिल्म फेअर आजीवन गौरव पुरस्कार (1997).
  • राजकारण: 2004 ते 2009 लोकसभा सदस्य (बिककाम) राजस्थान.

Chalu Ghadamodi in Marathi Notes Join Telegram

20 November 2025 Chalu Ghadamodi in Marathi Notes

1 thought on “Free 28 November 2025 Chalu Ghadamodi in Marathi Notes”

Leave a Comment