Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025: The Maharashtra Water Supply and Sewerage Board (MWSSB) was established under the MWSSB Act, 1976 with the objective of accelerating development and ensuring proper regulation of water supply and sewerage services across the state of Maharashtra.
Under Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025, recruitment is being conducted for various technical and non-technical posts across different groups. This recruitment offers a significant opportunity for candidates aspiring to secure a government job in the water resources and infrastructure sector.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 290 जागांसाठी भरती
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025) आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील अंतर्गत लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ww.mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20 नोव्हेंबर, 2025 पासून ते दिनांक 19 डिसेंबर, 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या दिनांकांनंतर सदर वेबलिंक बंद होईल.
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे
- वरिष्ठ लेखाधिकारी(गट-अ) – 2
- लेखा अधिकारी(गट-ब) – 3
- सहायक लेखा अधिकारी (गट-ब) – 6
- उपलेखापाल(गट-ब) – 6
- उपलेखापाल (गट-क) – 3
- कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) (गट-ब) – 144
- कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) (गट-ब) – 16
- उच्चश्रेणी लघुलेखक (गट-क) – 3
- निम्न श्रेणी लघुलेखक (गट-क) – 6
- कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक – 46
- सहायक भांडारपाल (गट-क) – 13
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) – 48
एकूण – 296 पदे
अर्ज कालावधी – 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्क
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. १,०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांसाठी रु.९००/-
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरिल देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना परतावा (Non Refundable) आहे.
- उमेदवारांस प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एका पेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
अर्ज करण्याची पेमेंट : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2025
परीक्षा: परीक्षा तारीख अजून जाहीर केली नाही.
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 अर्ज सादर करण्याची लिंक Click Here
Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी लिंक Click Here

Shilpa wadde