Marathi Grammar Test

Marathi Grammar Test: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की मराठी हा किती महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे आपण दररोज मराठी व्याकरण ची टेस्ट सिरीज (Marathi Grammar Test) चालू केलेली आहे.

Marathi Grammar Test

  • एकूण प्रश्न : 25 प्रश्न
  • एकूण वेळ : 25 मिनिटे
  • Passing : 15 मार्क
  • Score लगेच समजेल

खालील Start button वर क्लिक करून आजची सराव टेस्ट सोडवा.

Marathi Grammar Test

1 / 25

'तो अगदी शिस्तबद्ध माणूस आहे. या वाक्याचे नकारार्थी रूपांतर कोणते आहे?

2 / 25

'सोंग' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

3 / 25

पुढीलपैकी सामान्यनाम ओळखा.

4 / 25

'कुन्हाडीचा दांडा गोतास काळ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

5 / 25

'प्रशस्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

6 / 25

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ते ओळखा.

7 / 25

'जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल. या वाक्यातील सर्वनामे ओळखा.

8 / 25

हालचाल ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

9 / 25

'हातावर तुरी देणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

10 / 25

'दिसामाजी काहीतरी ते लिहावे यातील क्रियापदावरून होणारा योग्य वाक्यप्रकार ओळखा.

11 / 25

त्यांच्या घरात आंब्याच्या .......... चा घमघमाट सुटला होता. 

रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द ओळखा.

12 / 25

अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा.

13 / 25

पुढीलपैकी केवलप्रयोगी अव्यय ओळखा. 

14 / 25

'मीनाने बसल्याबसल्या दोन कपडे शिवले." या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

15 / 25

पाण्यात राहणारे प्राणी ' या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा.

16 / 25

‘बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे’ या वाक्यातील विशेषण ओळखा.

17 / 25

 'मुक्ताफळे उधळणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

18 / 25

" हा साप खूपच मोठा आहे." या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा.

19 / 25

'सोवळे' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

20 / 25

'तू ही कविता पाठ कर. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आहे?

21 / 25

'अवकृपा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

22 / 25

'हे काम आपण कराल का?'  यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

23 / 25

'कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली. या वाक्यातील विशेषनामे ओळखा.

24 / 25

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?

25 / 25

अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला काय म्हणतात?

Your score is

The average score is 72%

0%

12 thoughts on “Marathi Grammar Test”

Leave a Comment