IMP GK

भारतालील पहिले/ पहिल्या घटना 

MPSC News

भारतातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते ?

भिलार (जिल्हा सातारा)

भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते?

‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)

भारतातील पहिले हरित शहर कोणते ?

आगरतला (त्रिपुरा)

भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते?

मुंबई (१९२७)

भारतातील पहिले आधार गाव कोणते? 

टेंभली (नंदूरबार) - रंजना सोनवणे

महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह कोठे साकारण्यात येणार आहे

येरवाडा (पुणे)