MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi

1 / 25

महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते?

2 / 25

तिसरे इंग्रज- मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता?

3 / 25

स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

4 / 25

शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला?

5 / 25

‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?

6 / 25

भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?

7 / 25

मासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते?

8 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

9 / 25

अमेरिकेचा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन संस्थेचे प्रमुख कोण आहेत?

10 / 25

अग्निपथ योजनेची घोषणा सरकारने कोणत्या रोजी केली होती?

11 / 25

अग्निपथ ही योजना भारतीय तरुणांना खालीलपैकी कोणत्या जवान म्हणून भरती केले जाते?

12 / 25

भारताच्या मिसाईल वूमन म्हणून कोणास ओळखल्या जातात?

13 / 25

भारतीय नौदलाचे पश्चिम कमांड मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

14 / 25

भारताचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा पहिला देश कोणता?

15 / 25

भारताची आयएनएस सिंधु केशरी ही पाणबुडी कोणाची बनावटी आहे?

16 / 25

भारतीय नौदलाच्या मुंबईतील पश्चिम कमांडचे नवे 41 वे प्रमुख कोण बनले आहेत?

17 / 25

26 नोव्हेंबर रोजी ....... म्हणून साजरा करण्यात येतो

18 / 25

26 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात लोकार्पण कोणाच्या हस्ते होणार आहे.

19 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे?

20 / 25

बालकामगार (प्रतिबंध आणि विनियमन) अधिनियम कधी मंजूर झाला?

21 / 25

लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला --------------- म्हणतात.

22 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती?

23 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 8 ( उप-कलम 1 ) च्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत, परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही, असा उल्लेख आहे?

24 / 25

कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते?

25 / 25

पेरॉक्साइड मूल्य मापनाच्या दृष्टीने काय दर्शवते ?

Your score is

The average score is 57%

0%

Forest Guard Result 2023 Maharashtra

MPSC Geography Notes: महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे ? Best 5 Tips

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button