MPSC News

MPSC Geography Notes: महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे ? Best 5 Tips

MPSC Geography Notes: राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या (Rajyaseva Pre Exam) अभ्यासाला सुरुवात करण्यावेळी अनेकांना प्रश्न पडतो की आधी इतिहासाचा अभ्यास (MPSC History Study) करावा की भूगोलाचा (MPSC Geography Study) ? खरंतर कोणताही आधी केला तरी चालेल. परंतु , जर तुम्ही आधी भूगोलाचा अभ्यास (MPSC Geography Study) केला तर इतिहासातील (MPSc history) कोणती घटना कुठे घडली? हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. भूगोल या विषयाचा अभ्यासाला सुरुवात कशी करावी? आधी काय करायला हवे? या सर्वा गोष्टी आपण सविस्तर जाणून घेऊयात.

MPSC Geography Notes: While starting the Rajyaseva Pre Exam study, many people have a question whether to study history first (MPSC History Study) or Geography Study (MPSC Geography Study)? In fact, any prior will do. But, if you study geography (MPSC Geography Study) first, where did the event in history (MPSc history) take place? This will be easy to remember. How to start studying Geography? What should be done first? Let us know all these things in detail.

MPSC Geography Notes

MPSC Geography Notes
MPSC Geography Notes

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भूगोलाचा (Maharashtra Bhugol) अभ्यास करतांना नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे आपण पैकीच्या – पैकी मार्क मिळवू शकू

सर्वप्रथम आपण जी Exam देत आहात त्या Exam चा Syllabus आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मागील वर्षाचे Question Papers बघून आयोग कोणत्या घटकांवर पुन्हा-पुन्हा प्रश्न विचारते ते पहा व त्या घटकावरच जास्तीत जास्त भर द्या. मी सर्व पेपर बघूनच अगदी ‘टू द पॉईंट‘ माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रांनो MPSC च्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे व कोणत्या घटकाला किती महत्त्व आहे ते आपण थोडक्यात पाहू.

Combine – गट ‘ब’ व ‘क’ची आता पूर्व एकत्र होणार आहे तशी ही पहिलीच परीक्षा आहे. त्यासोबतच पहिल्यांदाच मुख्य (गट ‘ब’ व ‘क’) चा Syllabus दोघांचाही सारखाच आहे. त्यासाठी Geography चा अभ्यास करताना आता महाराष्ट्र व भारत भूगोल दोन्ही कडेही लक्ष दयावे लागणार आहे. भारत Notes ही उपलब्ध झाले आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हा घटक एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा, महाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

Combine – गट ‘ब’ व ‘क’च्या पूर्व व मुख्यला महाराष्ट्राच्या भूगोलासाठी काय काय केले पाहिजे.

Combine – गट ‘ब’ व ‘क’

  1. प्राकृतिक भूगोल
  2. लोकसंख्या
  3. राजकीय भूगोल
  4. नदीप्रणाली
  5. हवामान
  6. वनसंपत्ती
  7. कृषी
  8. खनिजसंपत्ती व आर्थिक भुगोल
  9. वस्ती, तांडे व आदिवासी जमाती
  10. मृदा व जलसिंचन

राज्यसेवा (पूर्व + मुख्य)

  • या ठिकाणी पूर्वला जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा मिळून 15 प्रश्न असतात.
  • म्हणून पूर्व परीक्षेला Maharashtra Geography अगदी 2-3 प्रश्न एवढे कमी असतात.
  • पण Mains (GS-1) ला 15-20 प्रश्न विचारतात.
  • त्या ठिकाणी मात्र या Notes अत्यंत उपयुक्त ठरतील.

नोट : सर्व विषयांच्या नोट्स – 2023-24 व 21000 प्रश्नसंचातील प्रश्न तसेच Combine Explanation Book : 2023-24 एवढेच व्यवस्थित केल्यास तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स मिळू शकतात. यासोबत दररोज Current Affairs व गणित व बुद्धिमत्ता करणे गरजेचे असेल. शेवटी जेवढे मटेरिअल कमीत कमी ठेवाल व जास्तीत जास्त Revision कराल तर परीक्षेमध्ये Confuse होणार नाही.

महाराष्ट्राच्या भूगोलासाठी (MPSC Geography Notes) काय काय केले पाहिजे.

महाराष्ट्राच्या भूगोलासाठी (MPSC Geography Notes) खालील टॉपिक महत्वाचे आहेत व्यवस्थित अभ्यास करा.

  • महाराष्ट्र : स्थापना
  • महाराष्ट्र : स्थान, विस्तार व आकार
  • महाराष्ट्र : राजकीय भूगोल
  • महाराष्ट्र : प्राकृतिक भूगोल
  • महाराष्ट्र : भूगर्भशास्त्र
  • महाराष्ट्र: मृदा.
  • महाराष्ट्र : नदीप्रणाली
  • महाराष्ट्र हवामान
  • महाराष्ट्र : वनसंपत्ती
  • महाराष्ट्र: खनिज संपत्ती
  • महाराष्ट्र : ऊर्जा साधनसंपत्ती
  • महाराष्ट्र : जनगणना ( भारतासह )
  • महाराष्ट्र ग्रामीण वस्ती व तांडे.
  • महाराष्ट्र : स्थलांतर
  • महाराष्ट्र : आदिवासी जमाती
  • महाराष्ट्र : कृषी
  • महाराष्ट्र पशूधन व मासेमारी
  • महाराष्ट्र : जलसिंचन
  • महाराष्ट्र : उदयोग
  • महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण
  • महाराष्ट्र : पर्यटन
  • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल ( 2022-23)

महाराष्ट्रातील जोडलेले जिल्हे MPSC Geography Notes / Connected districts of Maharashtra

जिल्हेराज्य
गोंदिया, गडचिरोलीछत्तीसगड
पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळेगुजरात
सिंधुदुर्गगोवा
ठाणे, नाशिकदादर नगर हवेली
गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेडतेलंगाना
नागपुर, भंडारा, नंदुरबार,अमरावती, गोंदिया,जळगाव, बुलढाणा, धुळेमध्य प्रदेश
MPSC Geography Notes

महाराष्ट्राच्या राजकीय सीमा MPSC Geography Notes / Political boundaries of Maharashtra

दिशासिमा
आग्नेयतेलंगाना
वायव्यगुजरात व दादरा नगर हवेली
दक्षिणकर्नाटक व गोवा
पूर्वेछत्तीसगड
उत्तरमध्यप्रदेश
MPSC Geography Notes

Chalu Ghadamodi

मराठी व्याकरण फ्री टेस्ट

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

DEPARTMENTAL PSI Geography Revision | MPSC Geography Notes | dept psi Geography | departmental psi exam 2022 |dept psi exam

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel