MPSC News

07 July 2024 Chalu Ghadamodi in Marathi (Free)

Chalu Ghadamodi in Marathi – चालू घडामोडी : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील.

  • ग्रेट ब्रिटन म्हणजे (3) : इंग्लंड + स्कॉटलॅड + वेल्स
  • UK म्हणजे (4) : इंग्लंड + स्कॉटलॅड + वेल्स + उत्तर आयर्लंड
  • यूकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सुमारे 29 भारतीय वंशाचे सदस्य निवडून आले

जगातील पहिली CNG बाईक लाँच

  • बजाज कंपनी ने ही बाईक बनवली
  • नाव : बजाज फ्रीडम 125
  • CNG वर 213 किमी पर्यंत तर पेट्रोल वर 117 किमी जाऊ शकते, एकूण 330 Km जाऊ शकते
  • 2 किलो CNG + 2 लीटर पेट्रोल असेल
  • CO2 उत्सर्जन 26.7 टक्क्यांनी कमी करते
cng bike bajaj in marathi (Chalu Ghadamodi in Marathi)
cng bike bajaj in marathi
  • मिथेन नसलेल्या हायड्रोकार्बन्समध्ये 85 टक्के आणि नायट्रोजन ऑक्साईडमध्ये 43 टक्के घट करते
  • सुरुवातीला गुजरात आणि महाराष्ट्रात किरकोळ विक्री करेल
  • केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते पिंपरी चिंचवडमध्ये या बाईक चा  लाँचिंग सोहळा पार पडला.
  • बजाज कंपनी CEO :- राजीव बजाज
  • बजाज कंपनी स्थपणा : 1926 ला जमनालाल बजाज मुंबईत केली

” एक पेंड माँ के नाम” मोहीम

  • 5 जून रोजी पंतप्रधान मोदींनी ही मोहीम सुरू केली
  • जागतीक पर्यावरण दिना (5 जून) निमित्त मोहिमेला सुरवात
  • त्यांनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाच्या झाडाचे रोपटे लावले .
  • त्यांच्यासोबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना होते .

मध्यप्रदेश सरकार : एक पेंड माँ के नाम

  • या मोहिमे अंतर्गत 5.5 कोटी वृक्ष लावणार आहे
  • मध्यप्रदेश मुख्यमंत्री : मोहन यादव
  • आसाम सरकार : एक पेंड माँ के नाम
  • या मोहिमे अंतर्गत 5 कोटी वृक्ष लावणार आहे
  • ओडीसा मुख्यमंत्री : मोहन चरण मांझी

पाच वर्षांत सुमारे दोन लाख ग्रामपंचायतींमध्ये बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) स्थापन केल्या जाणार आहेत
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा
6 जुलै ला 102 व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित घोषणा केली

भारतीय वायुसेनेने हैदराबादमध्ये वेपन सिस्टीम स्कूलचे उद्घाटन एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी उद्घाटन केलं

पॅरिस 2024 , लॉस एंजेलिस 2028 ऑलिंपिक खेळांसाठी BPCL ने Indian Olympic Association सोबत प्रमुख प्रायोजक (Sponsor) म्हणून भागीदारी केली

  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)
  • एक ‘महारत्न’ आणि एक फॉर्म्युन ग्लोबल 500 कंपनी आहे
  • चार वर्षांसाठी भागीदारी जाहीर केली आहे,
  • BPCL : 1967
  • मुख्यालय : मुंबई
  • प्रमुख : जी कृष्णकुमार

Indian Olympic Association (Chalu Ghadamodi in Marathi)

  • स्थपणा : 1927
  • मुख्यालय : नवी दिल्ली
  • प्रमुख: पी टी उषा

या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • एयर इंडिया ने अमरावती मध्ये साउथ एशिया चे सर्वात मोठे फ्लाइग स्कुल काढण्याची घोषणा
  • भारतीय सेना ने पहिली स्किन बँक नवी दिल्ली ला सुरू केली
  • भारतीय सेना की पहली महिला सूबेदार : प्रीति रजक
  • SIPRI च्या रिपोर्ट नुसार भारत सर्वात मोठा हत्यार आयात करणारा देश बनला

हे लक्षात ठेवा

  • भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)
  • भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)
  • वायुदल प्रमुख : विवेक .राम. चौधरी (27 वे)
  • नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)
  • भूदल उपप्रमुख :एनएस राजा सुब्रमण (47 वे)
  • NSA : अजित डोवल

थायलँड बद्दल माहिती (Chalu Ghadamodi in Marathi)

  • राजधानी : बँकॉक
  • पंतप्रधान : श्रेथा थाविसिन
  • भाषा : थाई
  • मुद्रा : बहत
  • 90% बौद्ध धर्म
  • लोकसंख्या 6 कोटी च्या दरम्यान

नुकतेच मिळालेले काही महत्वाचे पुरस्कार

  • डॉ उषा ठाकूर : 12 वा हिंदी सन्मान
  • सुब्बैया नल्लामुय : व्ही शांताराम लाईफ टाइम achievement Award
  • विनोद गणात्रा ‘नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार
  • पन्नालाल सुराणा : राजर्षी शाहू पुरस्कार

भारतीय क्रिकेट संघाला राज्य सरकारच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 11 कोटी रुपये देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

महिलांच्या साठी ‘पिंक ई रिक्षा’ योजना आता प्रत्येक जिल्ह्यात राबविली जाणार आहे

  • अर्थसंकल्पात महिलांच्या साठी 10 हजार पिंक इ रिक्षा खरेदी योजना आणण्यात आली
  • महिला व बालकल्याणासाठी राखीव 3% निधीतून जिल्हा व तालुका स्तरापर्यंत विस्तार करण्यात येणार
  • प्रत्येक जिल्ह्याला 500 रिक्षा पुरवण्यात येणार आहेत

चर्चेतील मुद्दा : मोरबे धरणग्रस्त

  • नवी मुंबई आणि उरणमधील नाव्हा शेवा परिसराला पाणी पुरवठा करता यावा यासाठी या धरणाची निर्मिती
  • 1999 मध्ये बांधण्यात आले
  • रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील धायरी नदीवर
  • धरणग्रस्तांना मिळालेल्या मोबदल्या बद्दल हे आंदोलन केले आहे

T-20 अंतिम सामन्यातील आतापर्यंत चे सामनावीर

◾2007 इरफान पठाण
◾2009 शाहिद आफ्रिदी
◾2010 क्रेग कीजवेटर
◾2012 मार्लन सॅम्युअल्स
◾2014 कुमार संगकारा
◾2016 मार्लन सॅम्युअल्स
◾2021 मिशेल मार्श
◾2022 सॅम करन
◾2024 विराट कोहली

एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या समर्थ म्हाकवे ला रौप्यपदक

  • 17 वर्षे वयोगटात
  • 55 किलो वजनी गट
  • ग्रेको रोमन कुस्ती स्पर्धेत

तुरुंगातुन निवडणूक लढवून जिंकलेले अमृतपालसिंग, इंजिनीअर राशिद यांना खासदारकीची शपथ

  • 5 जुलै ला शपथ दिली
  • पेरॉल मजूर करून त्यांना लोकसभेत शपथ देण्यात आली
  • 18 व्या लोकसभेत ते निवडून आले आहेत
  • अमृतपाल सिंग :खदूर साहिब लोकसभा मतदारसंघ (पंजाब)
  • इंजिनिअर राशिद : बारामुल्ला लोकसभा मतदारसंघ(जम्मू काश्मीरच्या )
  • शपथ घेतल्यावर पुन्हा जेल मध्ये

सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड झाली आहे

  • 10 जुलै दिल्लीत पुरस्कार वितरण
  • 15 व्या एग्रीकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
  • 2023 साली बिहार ला पुरस्कार मिळाला होता
  • निवड समितीचे अध्यक्ष :पी. सथाशिवम ( माजी सरन्यायाधीश आणि केरळचे माजी राज्यपाल )

भारतीय लष्करात आता AK – 203 रायफल चा समावेश

  • भारत – रशियाचा संयुक्त उपक्रम : इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL)
  • 2021 ला करार
  • 35000 रायफलींचा समावेश (Chalu Ghadamodi in Marathi)
  • रशियन कंपनी नाव : ROSOBORONEXPORT
  • मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत
  • अमेठी येथील कोरवा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये उत्पादित मेक इन इंडिया

AK-203 रायफल ची वैशिष्ट्ये (Chalu Ghadamodi in Marathi)

  • वेग : 1 मिनिटात 700 राऊंड फायर
  • रेंज: 500 ते 800 मीटर
  • मॅग्झीन : एकामध्ये 30 राऊंड गोळ्या
  • वजन : 3.8 किलो
  • लांबी : 705 मिलिमीटर
Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel