MPSC News

Chalu Ghadamodi in Marathi चालू घडामोडी 2024 सराव पेपर – 4

Chalu Ghadamodi in Marathi – चालू घडामोडी in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi in Marathi

  • आजची टेस्ट मध्ये एकूण 10 प्रश्न
  • आजची टेस्ट मध्ये एकूण 20 गुण

टेस्ट सोडवण्यासाठी Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल.

Chalu Ghadamodi 04

1 / 15

सिडको अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

2 / 15

ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली ?

3 / 15

आतिशी मार्लेना सिंह या दिल्ली च्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत ?

4 / 15

महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

5 / 15

अमर प्रीत सिंग हे भारताचे कितवे वायुसेना प्रमुख बनले आहेत ?

6 / 15

2025 च्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून कोणता चित्रपट पाठवण्यात येणार आहे?

7 / 15

अनुरा कुमार दिसानायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे ?

8 / 15

ऑस्कर पुरस्कार 2025 च्या स्पर्धेसाठी भारताकडून कोणता चित्रपट पाठवण्यात येणार आहे?

9 / 15

लापता लेडीज या चित्रपटाचे दिग्दर्शिका कोण आहेत ?

10 / 15

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली ?

11 / 15

2025 च्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून कोणता चित्रपट पाठवण्यात येणार आहे?

12 / 15

अनुरा कुमार दिसानायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे ?

13 / 15

कोणत्या राज्याची रिया सिंघा यावर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया ठरली आहे?

14 / 15

महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिली आहे?

15 / 15

NDMA आणि इंडियन आर्मी द्वारे अभ्यास AIKYA २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

Your score is

The average score is 63%

0%

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel