MPSC News

Chalu Ghadamodi Test 01

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi Test 01

आजची टेस्ट मध्ये एकूण 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

Chalu Ghadamodi Test 01

1 / 15

कोणत्या राज्यातील वाढीव १५ टक्के आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे?

2 / 15

युनिसेफच्या आहवालानुसार बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहे?

3 / 15

युनिसेफच्या आहवालानुसार जगातील १८ कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे?

4 / 15

18 व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

5 / 15

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात आला होता?

6 / 15

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

7 / 15

ULLAS नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत कोणता केंद्रशासित प्रदेश पूर्ण कार्यक्षम साक्षरता प्राप्त करणारा पहिला प्रशासकीय एकक बनला आहे?

8 / 15

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (CEL) कंपनीला नुकताच कोणता दर्जा देण्यात आला आहे?

9 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे?

10 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?

11 / 15

देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

12 / 15

आर्थिक पाहणी अहवाल नुसार २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न रूपये झाले आहे?

13 / 15

आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार महाराष्ट्राने किती टक्के विकासदर गाठला आहे?

14 / 15

खालीलपैकी कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

15 / 15

ICC T - 20 वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक 113 चौकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे?

Your score is

The average score is 46%

0%

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel