MPSC News

Chalu Ghadamodi Test 02

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi Test 02

आजची टेस्ट मध्ये एकूण 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

Chalu Ghadamodi Test 02

1 / 20

टी - 20 विश्व कप 2024 चा अंतिम सामना कोठे पार पडला ?

2 / 20

टी - 20 विश्व कप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ?

3 / 20

भारताने आत्तापर्यंत किती वेळा टी - 20 विश्व कप जिंकलेला आहे ?

4 / 20

महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या सदस्य संख्या किती?

5 / 20

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य सचिव कोण आहे ?

6 / 20

BSF ची स्थापना कधी करण्यात आली?

7 / 20

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?

8 / 20

कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले आहे?

9 / 20

T-20 विश्वचषक स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा काढल्या आहेत

10 / 20

कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे?

11 / 20

एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

12 / 20

कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे?

13 / 20

युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव काय आहे?

14 / 20

जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो?

15 / 20

कोणत्या देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे?

16 / 20

जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?

17 / 20

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

18 / 20

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

19 / 20

खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे?

20 / 20

जनरल उपेंद्र दिवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे?

Your score is

The average score is 61%

0%

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel