MPSC News

Chalu Ghadamodi Test 03

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.

Chalu Ghadamodi Test 03

आजची टेस्ट मध्ये एकूण 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

Chalu Ghadamodi Test 03

1 / 20

देशभरात कधीपासून ३ नविन फौजदारी कायदे लागू?

2 / 20

महाराष्ट्र राज्यात १ जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?

3 / 20

कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे?

4 / 20

इंटरनॅशनल सोलर अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कुठे करणार आहे?

5 / 20

स्वरस्वामिनी अशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

6 / 20

युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

7 / 20

SBI च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

8 / 20

भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू life in service हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

9 / 20

भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?

10 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे?

11 / 20

टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एका स्पर्धेत सर्वाधिक ८ विजय मिळवणारा कोणता देश हा पहिला क्रिकेट संघ ठरला आहे?

12 / 20

ICC टी २०World Cup २०२४ स्पर्धेत अर्शदिप सिंग आणि फजलहक फारुखी यांनी सर्वाधिक किती विकेट घेतल्या आहेत?

13 / 20

ICC टी २० World Cup २०२४ स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत?

14 / 20

ICC टी २० World Cup २०२४ स्पर्धेत player of tournament किताब कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

15 / 20

ICC टी २०World Cup २०२४ मध्ये अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

16 / 20

भारतीय क्रिकेट संघाने कितव्यांदा आयसीसी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

17 / 20

कोणता संघ आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ चा उपविजेता ठरला आहे?

18 / 20

ICC टी २० वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?

19 / 20

टी - 20 विश्व कप 2024 चे ब्रँड अँबेसिडर कोण होते ?

20 / 20

टी - 20 विश्व कप 2024 चा अंतिम सामना कोठे पार पडला ?

Your score is

The average score is 61%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel