Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 29

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 29

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 29 (Marathi Grammar Practice Test)

Marathi Grammar Test - 29

1 / 25

'सहकार' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

2 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पोपटाने मिरची खाल्ली.

3 / 25

कितीदा करू प्रीतीची याचना' या काव्यपंक्तीतील 'याचना' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

4 / 25

'घर डोक्यावर घेणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

5 / 25

'अक्करमाशी' हे आत्मकथनाचे लेखक कोण?

6 / 25

'आहे मनोहर तरी ' हे कोणाचे आत्मकथन आहे?

7 / 25

'ग्रामगीता' कोणी लिहिली?

8 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आपत्ती

9 / 25

'देखणा' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

10 / 25

'परिचित' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

11 / 25

खालील वाक्याचे केवलप्रयोगी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा. मला काटा टोचला.

12 / 25

खालील शब्दाच्या योग्य अर्थाचे विधान ओळखा. गर्दी

13 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा. विटीदांडू

14 / 25

अमर्याद मित्रा तुझी थोरवी' या काव्यपंक्तीतील 'थोरवी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

15 / 25

खालील शब्दाचा अर्थ ओळखा. घडा

16 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. रुची

17 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा. त्रिभुवन

18 / 25

'माझ्या देवाक काळजी रे' या काव्यपंक्तीतील 'काळजी' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

19 / 25

खालील वाक्याचे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा.
गेल्यावर्षी कांद्याला भाव होता. शेतकऱ्यांनी कांदे लावले. यावर्षी कांद्याला भाव आला नाही.

20 / 25

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 'कोल्हा काकडीला राजी'

21 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. जो जो कीजे पुण्य लाहो.

22 / 25

'धूळ चारणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

23 / 25

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. राम नसणे.

24 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईल.

25 / 25

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. गर्वाचे घर खाली.

Your score is

The average score is 72%

0%

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

World Economy Ranking 2023: येथे पहा संपूर्ण यादी!

समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 29