ZP 50% hall ticket download PDF: नमस्कार मित्रांनो 24 जुलै चे पण हॉलतिकीट आले आहेत, ज्यांनी download केले नाही त्यांनी download करून घ्या.
IBPS ZP हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?
- पायरी 1: महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या अधिकृत वेबसाइट @rdd.maharashtra.gov.in ला भेट द्या. किंवा IBPS वेबसाइटला भेट द्या
- पायरी 2: ZP हॉल तिकीट 2024 डाउनलोड करण्यासाठी लिंक शोधा.
- पायरी 3: लिंकवर क्लिक करा आणि एक लॉगिन पृष्ठ तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- पायरी 4: तुमची नोंदणी तपशील प्रदान करून लॉग इन करा आणि सबमिट करा.
- सर्वात सोपे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा तिथे तुमचा id आणि Password टाका.
ZP 50% hall ticket download PDF
ZP Hall Ticket download 2024 | Click Here |
ZP Hall Ticket Download Link | Click Here |
ZP Hall Ticket Download Link PDF | Click Here |
आरोग्य सेवक फ्री टेस्ट सिरीज | Click Here |
Note : password टाकताना समजा तुमची DOB 08-06-1999 असेल तर पासवर्ड 08-06-99 असा टाका.. 🙏