MPSC News

Free Test – 21

Welcome to your Free Test Series No 22

कोणत्या संस्थानात “परम अनंत” सुपरकॉम्प्यूटर स्थापित केले आहे?

केंद्र सरकारने “प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम” कधी पर्यंत लागू ठेवण्याची घोषणा केली आहे?

कोणत्या देशाने हायपर सुपर सोनिक मिसाईल “जिर्कोन” चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

“हर घर दस्तक” कार्यक्रम कशाशी संबंधित आहे?

कोणत्या राज्यात “डाक विभागाने” ड्रोन च्या सहाय्याने मेल डेलीवर केला आहे?

कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी राज्यातील खेळाडू साठी “राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार” सुरु केला आहे?

प्रत्येक वर्षी “जागतिक दुध दिवस” कधी साजरा केला जातो?

कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने “जैवविविधता पोलिसी २०२२” स्वीकारलीआहे?

चर्चेत असलेले “अस्त्र मार्क १” मिसाईल कसे वापरतात?

कोठे “शिक्षण मंत्र्यांचे राष्ट्रीय संमेलन” आयोजित केले आहे?

नाबार्ड ने कोठून “मायPAD मायRIGHTS कार्यक्रम” सुरु केला आहे?

नुकतेच “कृष्णकुमार कुनाथ” यांचे निधन झाले. ते कोण होते?

१ जून २०२२ पासून प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना चे वार्षिक PREMIUM किती झाली आहे?

कोणत्या देशाने संयुक्त अरब अमिरात सोबत मुक्त व्यापार करार करणारा “पहिला मोठा व्यापार करार” केला आहे?

“पुरुष हॉक्की एशिया कप २०२२” कोणी जिंकला आहे?

भारत आणि पाकिस्तान यांची “स्थायी सिंधू आयोग” ची ११८ वी बैठक कोठे पार पडली?

कोणता दिवस “तेलंगाना स्थापना दिवस” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

चर्चेत असलेली “फुलों की घाटी” कोणत्या राज्यात आहे?

वर्ष २०२१-२२ साठी भारतातून कोणत्या देशाला “वस्त्रांची” सर्वात जास्त निर्यात झाली आहे?

टाईम्स हायर एदुकेशन एशिया युनिव्हर्सिटी रान्किंग २०२२ मध्ये कोणते भारतीय संस्थान प्रथम क्रमांकावर आहे?

 

Free Test – 20

Free Test – 19

Free Test – 18

Free Test – 17

Free Test – 16

Free Test – 15


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

आपण आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button