Free Test – 34

Welcome

57 व्या राष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटास ‘उत्कृष्ट फीचर फिल्म’ हा पुरस्कार प्राप्त झाला?

कोणत्या दिवस ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो?

कोणता देश नुकताच नाम संघटनेत सहभागी झाला आहे?

स्वाईन फ्ल्यू कोणत्या विषाणूमुळे होतो?

‘मॅगसेस’ पुरस्कार कोणता देश देतो?

खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते आहे?

पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना —– म्हणतात.

‘गुलामगिरी’ चे लेखक —– आहेत.

खालील अंकगणितीय श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा.24, 21, 18, 15, —–.

महात्मा फुले यांनी मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावे म्हणून प्रथम —– येथे शाळा काढली.

सोलर कुकरची पेटी आतील बाजूस —– रंगाने रंगवलेली असते.

जपानच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची ‘आझाद हिंद सेना’ —— यांनी स्थापन केली.

टाटा लोह आणि पोलाद कारखाना कोठे आहे?

मानवामध्ये —— गुणसुत्रे असतात.

राजर्षी शाहू महाराज —– संस्थानाचे अधिपती होते.

—– हे भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात.

भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

18. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन —— येथे झाले.

लोकमान्य टिळक यांनी —— यांच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली.

हिपॅटिटीस B —— मुळे होतो.


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment