MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024 (Free Test 21)

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे,

आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

General Knowledge Test - 21

1 / 25

भारत एक द्वीपकल्प आहे कारण तो ....... बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.

2 / 25

भारतात बॉक्साईट धातूचा मोठा साठा अॅल्यूमिनियम बनविण्यासाठी वापरला जातो. हा साठा देशाच्या कुठल्या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे?

3 / 25

भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव खालीलपैकी कोणता आहे ?

4 / 25

गीर वन्यजीव अभ्यारण्य ..... मध्ये आहे.

5 / 25

"लोटस टेम्पल" (Lotus Temple) मध्ये आहे.

6 / 25

पायऱ्यांच्या विहिरी म्हणजे मानवनिर्मित तलाव आहेत ज्यामध्ये पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोहोचता येते. जगात सर्वात खोल असलेली अशी विहीर कोठे आहे?

7 / 25

भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील दोन-तृतीयांश एक शिंगाच्या गेंड्यांच्या संख्येचे गेंडे आहेत?

8 / 25

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठे वनक्षेत्र (चौ. किमी) आहे?

9 / 25

....... हे महाराष्ट्रातील एक असे सुप्रसिद्ध गाव आहे कारण गावात कोणत्याही घराला दरवाजे नाहीत. केवळ दरवाजाची फ्रेम बसवलेली आढळते.

10 / 25

खालीलपैकी कोणते पर्यावरणीय कृती योजने अंतर्गत भारतातील चार कोरल रीफ भागांमध्ये येत नाही?

11 / 25

मगर पार्क आणि रिसर्च केंद्र ....... मध्ये आहे.

12 / 25

खालीलपैकी काय पुणे शहराजवळ नाही?

13 / 25

बांदीपूर राष्ट्रीय उद्यान........ मध्ये आहे.

14 / 25

पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअरच्या (Stratosphere) कुठल्या भागाद्वारे सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणोत्सर्ग शोषले जाते?

15 / 25

बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला?

16 / 25

ह्या मधील कोणता जिल्हा उस्मानाबाद सीमेवर नाही आहे?

17 / 25

भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा आहे?

18 / 25

भारताच्या मुख्य भूप्रदेशाच्या दक्षिणेचा बिंदू कोणता ?

19 / 25

खालीलपैकी कुठल्या शहरात सुप्रसिद्ध 'हँगिंग गार्डन्स' आहे?

20 / 25

खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध 'एलिफंटा लेणी' आहे ?

21 / 25

खालीलपैकी कुठल्या शहरात सुप्रसिद्ध 'जहांगीर आर्ट गॅलरी' आहे ?

22 / 25

कोणत्या भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या तीन धार्मिक मंदिरे जैन, बौद्ध व हिंदू च्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केले आहे ?

23 / 25

खालीलपैकी कुठल्या शहरात 'हुमायूंचा कबर' हे सुप्रसिद्ध स्मारक आहे ?

24 / 25

खालीलपैकी कुठल्या शहरात 'हजार पिलर मंदिर' हे सुप्रसिद्ध स्मारक आहे ?

25 / 25

खालील पैकी कोणता जिल्हा कोल्हापूर सीमेवर नाही आहे ?

Your score is

The average score is 50%

0%

Police Bharti 2024 पोलीस भरती सराव पेपर क्र. 02 संभाव्य प्रश्नपत्रिका ( Best 100 प्रश्न )

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 49

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel