Police Bharti 2024 सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. (Police Bharti 2024 Practice Paper)
महाराष्ट्र पोलीस दलात (Police Bharti 2024) 17 हजार 471 पदांसाठी भरती होत आहे.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या हिरव्या रंगातील Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल. टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचे टाकायला विसरू नका
आजची टेस्ट – पोलीस भरती सराव पेपर क्र. 02 (Police Bharti 2024)
- 15 एप्रिल ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती.
- मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल.
- सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे.
- त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबरअखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे.
Police Bharti 2024 पोलीस भरती सराव पेपर क्र. 01 संभाव्य प्रश्नपत्रिका ( Best 100 प्रश्न )
Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 42
25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024
Police Bharti Whatsapp Group | येथे क्लिक करा |
Telegram Channel | येथे क्लिक करा |
MPSC Official | येथे क्लिक करा |