MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024 (Free Test 22)

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे,

आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2024

General Knowledge Test - 22

1 / 25

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

2 / 25

दिक्षाभुमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे ?

3 / 25

अँनी बेझंट व _____ यांनी होमरुल चळवळ सुरु केली.

4 / 25

संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला ?

5 / 25

भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे ?

6 / 25

अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?

7 / 25

बालकवी हे कोणत्या कवीचे टोपणनाव आहे ?

8 / 25

पंडीत हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वादय वाजविण्यासाठी प्रसिध्द आहेत ?

9 / 25

पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

10 / 25

संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ खालीलपैकी कोठे आहे ?

11 / 25

चोंडी हे अहिल्या देवींचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

12 / 25

पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे ?

13 / 25

सर्व सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो ?

14 / 25

तराजूचे कार्य ______ नुसार चालते.

15 / 25

अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

16 / 25

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालील पैकी कोणता देश यजमान होता ?

17 / 25

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ?

18 / 25

लोकसभेच्या सभापतींना राजीनामा दयावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे?

19 / 25

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

20 / 25

‘ड’ जीवनसत्वाच्या अभावी खालील पैकी कोणता रोग होतो ?

21 / 25

चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो ?

22 / 25

सिध्दटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे ?

23 / 25

एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्हयात आहे ?

24 / 25

‘रोशा’ जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्हयात मोठ्या प्रमाणावर आढळते?

25 / 25

महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?

Your score is

The average score is 68%

0%

Police Bharti 2024 पोलीस भरती सराव पेपर क्र. 02 संभाव्य प्रश्नपत्रिका ( Best 100 प्रश्न )

Marathi Grammar Test मराठी व्याकरण टेस्ट – 49

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel