MPSC News

Police Bharti Syllabus पोलिस भरती 2022 अभ्यासक्रम

Police Bharti Syllabus: शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

Police Bharti Syllabus पोलिस भरती 2022 अभ्यासक्रम

पोलिस भरती 2022 अभ्यासक्रम

DOWNLOAD NOW 

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel