राज्य सेवा पूर्व परिक्षा-२०२२ हॉल तिकिट उपलब्ध झालेली आहेत. How To Download State Services Pre Exam-2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ च्या प्रवेशपत्र जाहीर केले आहे. MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी म्हणजे फॉर्म भरण केला आहे ते त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.
अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
My account menu मधून Application View करून Recent Notifications मध्ये, Fee Receipt लगत उपलब्ध होईल
परीक्षा दिनांक :
२१ ऑगस्ट २०२२
MPSC प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्यावी लागेल.
- होमपेजवर एमपीएससी स्टेट सर्व्हिस प्रिलिम्स अॅडमिट कार्ड 2022 लिंकवर क्लिक करा.
- पुढील चरणात, उमेदवारांना लॉगिन तपशील भरावे लागतील आणि नंतर सबमिट बटण दाबावे लागेल.
- तपशील भरल्यानंतर, तुम्ही आता तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहू शकाल.
- प्रवेशपत्रात दिलेले तपशील तपासा आणि नंतर ते डाउनलोड करा.
- प्रवेशपत्राची प्रिंट काढून ठेवा.
क्लिक करून Registered Email Id or Mobile Number & Password टाका लगेच तुमच्या account मधून Download करता येईल.