Welcome सर्व प्रश्न सोडवा.
आसाम आणि कोणत्या राज्याने “सीमा वादावर” तोडगा काढणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली आहे?
ICC T२० महिलारान्किंग मध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे?
४४ व्या बुद्धिबळ अलाम्पियाड २०२२ मध्ये भारतीय पुरुष व महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे?
FIDE द्वारे २०२६ चे बुद्धिबळ Olympiad कोठे आयोजित होणार आहे?
कोणत्या राज्याने नवीन “कलम ३A” सामील करण्यासाठी संविधान संशोधन विधेयक २०२२ सादर केले आहे?
“कॉमनवेल्थ फेन्सिंग चम्पिअनशिप २०२२” मध्ये भवानी देवी यांनी कोणते पदक जिंकले आहे?
“ब्रावो यादव” पुस्तक कोणी लिहिले आहे?
“FISH & SEAFOOD” पुस्तकाचे अनावरण ........ यांनी केले आहे?
“MADAM PRESIDENT: A BIOGRAPHY ऑफ द्रोपदी मुर्मू” पुस्तक कोणी लिहिले आहे?
कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री बालआशिर्वाद योजना” सुरु केली आहे?
सामाजिक न्याय मंत्री वीरेंद कुमार कोठे ‘स्माईल ७५” कार्यक्रम सुरु करणार आहे?
रशियन रॉकेट “सोयुज” ने कोणत्या देशाचे उपग्रह “खय्याम” चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
केंद्रीय मंत्रिमंडळाने “प्रधानमंत्री शहरी आवास योजना” कोणत्या तारखेपर्यंत चालू ठेवण्यचा निर्णय घेतल आहे?
४४ व्या बुद्धिबळ Olympiad चे शुभंकर आहे?
पुरस्कार नामांकन प्रक्रिया साठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?