MPSC News

मराठी व्याकरण सराव टेस्ट – 12

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर MPSCNEWS.IN सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

आजची टेस्ट – मराठी व्याकरण सराव टेस्ट – 12

टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट – 12 सोडवा.

1661
Created on By मराठी व्याकरण सराव टेस्ट – 12MPSCNews

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 12

1 / 20

मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

2 / 20

खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते?

‘अर्जुनाने माशाला बाण मारिला’

3 / 20

मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखा

4 / 20

होकारार्थी वाक्याना _______म्हणतात.

5 / 20

‘पुढारी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

6 / 20

स्पष्टीकरणासाठी म्हण देणे. – ‘अत्यंत गरीब स्थिती असणे.’

7 / 20

सिध्द शब्द निवडा.

8 / 20

‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

9 / 20

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे.

10 / 20

मराठीच्या वर्णमालेतील ‘य’ आणि ‘व’ यांना म्हणतात.

11 / 20

पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता?

12 / 20

जशी सिंहाची : गर्जना तसे भुंग्यांचा : …….?

13 / 20

‘पंख’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

14 / 20

‘जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू सोबत युद्ध आमचे सुरू.’ या वाक्यांमध्ये कोणता रस आहे?

15 / 20

खालीलपैकी ‘विशेषनाम’ नसणारा पर्याय ओळखा.

16 / 20

पुढील शब्दाचा समास ओळखा.
चक्रपाणी :-

17 / 20

खालीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.

18 / 20

‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

19 / 20

खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही?

20 / 20

गरुड या शब्दाचे अनेकवचन काय होईल?

Your score is

The average score is 64%

0%

MPSC News व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel