MPSC News

Free Test – 69

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट

Test सोडवल्या नंतर चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

662
Created on By Free Test - 69MPSCNews

GK Test

खाली दिलेल्या Start या बटणावर वर Click करून आजची टेस्ट चालू करा. 👇👇

1 / 25

भारतीय राज्यघटना इंग्लंडच्या घटनेप्रमाणे सहज --------------- नाही, तसेच ती अमेरिकेच्या घटनेप्रमाणे अति --------------- ही नाही.

2 / 25

पॅसिफिक हंगामातील पहिले चक्रीवादळ' अगाथा’ अलीकडे कोणत्या देशामध्ये आलेले?

3 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार आंतर-राज्य परिषद स्थापन करण्यात आली?

4 / 25

राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते❓

5 / 25

IPL 2022 चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे?

6 / 25

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली.

7 / 25

व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु झाला

8 / 25

प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

9 / 25

कोणता मासा ‘मत्स्यशेती’ साठी उपयुक्त आहे?

10 / 25

2023 मधे कोणत्या भारतीय शहरात आंतराराष्ट्रीय Olympic समितीची ( IOC)बैठक होणार आहे

11 / 25

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो?

12 / 25

..................यांची स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13 / 25

राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो?

14 / 25

संयुक्त राष्ट्रांनी..... हॆ वर्ष हे इंटरनॅशनल प्लांट हेल्थ इयर म्हणून घोषित केले होते?

15 / 25

24 एप्रिल 2022रोजी, कितवा राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यात आला?

16 / 25

नुकतेच भारतातील सर्वात लांब रबर डॅम 'गयाजी डॅम' चे उद्घाटन कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले?

17 / 25

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला युरेनियम देणारी अरेवा कंपनी कोणत्या देशात आहे ?

18 / 25

कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?

19 / 25

महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

20 / 25

राज्यातील कोणत्या भागात नैसर्गिक मान्सून वाऱ्याने दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो ?

21 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या मृदेचे उत्पादकता सर्वात कमी आहे ?

22 / 25

मेळघाट चा व्याघ्र प्रकल्प ............. जिल्ह्यात वसलेला आहे .

23 / 25

खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?

24 / 25

खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे ?

25 / 25

नारळाच्या शेती खाली असलेल्या क्षेत्राच्या संदर्भात हे जिल्हे उतरत्या क्रमात लावा ?

Your score is

The average score is 48%

0%

अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button