Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 25 November 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 25 November 2023 in Marathi
Chalu Ghadamodi – Current Affairs 25 November 2023 in Marathi : MPSC News provides useful Marathi daily current affairs. Visit website “www.mpscnews.in” daily to get daily current affairs for MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, Police Recruitment Current Affairs, Talathi Current Affairs, Zilla Parishad Recruitment Current Affairs and other state government competitive exams. visit All the aspirants who are preparing for the upcoming exams should prepare well with this section. Keep reading daily updated current affairs on this page. Practice the below questions daily.
आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 25 November 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
न्या. फातिमा बिवी या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या?
- केरळ
- आंध्र प्रदेश
- तामिळनाडू
- कर्नाटक
योग्य उत्तर – तामिळनाडू
४१ मजूर अडकल्यामुळे चर्चेत असणारा सिलक्यारा बोगद्या कोणत्या राज्यात आहे?
- जम्मू काश्मीर
- उत्तराखंड
- लडाख
- हिमाचल प्रदेश
योग्य उत्तर – उत्तराखंड
कोणत्या राज्याने प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट पर्यंत वीज मोफत देण्यासाठी “गृह ज्योती” योजना सुरू केली आहे?
- कर्नाटक
- राजस्थान
- तेलंगणा
- पश्चिम बंगाल
योग्य उत्तर – कर्नाटक
खालीलपैकी कोणती योजना ही कर्नाटक सरकारने सुरु केलेली नाही?
- युवा निधी
- गृह लक्ष्मी
- अन्न भाग्य
- यापैकी नाही
योग्य उत्तर – यापैकी नाही
विजय हजारे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
- हॉकी
- फुटबॉल
- टेबल टेनिस
- क्रिकेट
योग्य उत्तर – क्रिकेट
न्या. फातिमा बिवी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता?
- केरळ
- जम्मू काश्मीर
- तत्कालीन आंध्र प्रदेश (आत्ताचे तेलंगणा)
- आसाम
योग्य उत्तर – केरळ
खालीलपैकी कोणत्या संस्थेने येत्या मार्चमध्ये नवे ‘DND’ म्हणजे डू नॉट डिस्टर्ब हे ॲप्लिकेशन आणण्याचे ठरविले आहे.
- SEBI
- RBI
- TRAI
- SBI
योग्य उत्तर – TRAI
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा संमत करण्यात आला,या कायद्याने राज्ये व केंद्र शासित प्रदेश आकाराला आले
- १५, ११
- १५,७
- १४,५
- १४,३
योग्य उत्तर – १४,३
नुकताच कुणाला पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान “निशान – ए – पाकिस्तान” घोषीत झाला आहे?
- अमित शहा
- हमीद अन्सारी
- इमाम बुखारी
- डॉ. सय्यदना सैफुद्दिन
योग्य उत्तर – डॉ. सय्यदना सैफुद्दिन
फातिमा बीवी यांचे नुकतेच निधन झाले, त्या __न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश होत्या.
- जिल्हा
- उच्च
- सर्वोच्च
- आंतरराष्ट्रिय
योग्य उत्तर – सर्वोच्च
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 24 November 2023 in Marathi
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 23 November 2023 in Marathi
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 22 November 2023 in Marathi
Daily Free Test | येथे क्लिक करा |
MPSC News Whatsapp Group | येथे क्लिक करा |
MPSC News Telegram Channel | येथे क्लिक करा |
MPSC News Facebook Page | येथे क्लिक करा |
MPSC News Instagram Page | येथे क्लिक करा |
MPSC News You Tube Channel | येथे क्लिक करा |
MPSC Official | येथे क्लिक करा |