MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 November 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – Current Affairs 26 November 2023 in Marathi : MPSC News provides useful Marathi daily current affairs. Visit website “www.mpscnews.in” daily to get daily current affairs for MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, Police Recruitment Current Affairs, Talathi Current Affairs, Zilla Parishad Recruitment Current Affairs and other state government competitive exams. visit All the aspirants who are preparing for the upcoming exams should prepare well with this section. Keep reading daily updated current affairs on this page. Practice the below questions daily.

आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 26 November 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

डॉ. सय्यदना सैफुद्दीन यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे, हा बहुमान मिळवणारे कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत?

  • पहिले
  • दुसरे
  • तिसरे
  • चौथे

योग्य उत्तर – चौथे

‘निशान-ए-पाकिस्तान’ हा बहुमान मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते?

  • मोरारजी देसाई
  • हमीद दलवाई
  • डॉ . झाकीर हुसेन
  • फकृद्दीन अली अहमद

योग्य उत्तर – फकृद्दीन अली अहमद

Prevention of Money Laundering Act,(PMLA) कोणत्या वर्षीचा आहे?

  • १९७६
  • १९८३
  • १९९४
  • २००२

योग्य उत्तर – २००२

फातिमा बीवी यांना कोणत्या वर्षी सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली?

  • १९८९
  • १९९६
  • २००१
  • २००६

योग्य उत्तर – १९८९

संयुक्त राष्ट्रांची जागतिक हवामान बदल विषयक शिखर परीषद ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोणत्या ठिकाणी होत आहे?

  • इराण
  • संयुक्त अरब अमिराती
  • सौदी अरेबिया
  • इजिप्त

योग्य उत्तर – संयुक्त अरब अमिराती

Amplifi 2.0 हे पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे?

  • पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय
  • शहरी व्यवहार मंत्रालय
  • शिक्षण मंत्रालय
  • पृथ्वी विज्ञान मंत्रालय

योग्य उत्तर – शहरी व्यवहार मंत्रालय

“माबेला”( Mabella) ही रुबेला आणि गोवर विरोधी लहान मुलांसासाठीच्या लशीचे अनावरण कुणी केले?

  • Indian Immunologicals (IIL)
  • SERUM INSTITUTE
  • Bharat Biotech
  • ICMR

योग्य उत्तर – Indian Immunologicals (IIL)

आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीचे अधिवेशन २ ते ५ डिसेंबर दरम्यान कोणत्या ठिकाणी होत आहे?

  • मुंबई
  • नागपूर
  • भोपाळ
  • यवतमाळ

योग्य उत्तर – मुंबई

भारतातील पहिली सूतगिरणी कधी स्थापन करण्यात आली होती?

  • १८१८
  • १८३४
  • १८३९
  • १८५४

योग्य उत्तर – १८१८

१८६३ मध्ये कोणत्या ठिकाणी कॅलिको मिल या सूतगिरणीची स्थापना केली गेली?

  • मुंबई (तत्कालीन बॉम्बे)
  • अहमदाबाद
  • सुरत
  • नवसारी

योग्य उत्तर – अहमदाबाद

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 25 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 24 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 23 November 2023 in Marathi

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 26 November 2023 in Marathi

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button