MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 24 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 24 November 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 24 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – Current Affairs 24 November 2023 in Marathi : MPSC News provides useful Marathi daily current affairs. Visit website “www.mpscnews.in” daily to get daily current affairs for MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, Police Recruitment Current Affairs, Talathi Current Affairs, Zilla Parishad Recruitment Current Affairs and other state government competitive exams. visit All the aspirants who are preparing for the upcoming exams should prepare well with this section. Keep reading daily updated current affairs on this page. Practice the below questions daily.

आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 24 November 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

माऊंट एव्हरेस्टवर हेलिकॉप्टरमधून तब्बल २१ हजार ५०० फुटांवरून उडी मारण्याचा धाडसी पराक्रम कुणी केला, असा विक्रम करणारी त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

  • शीतल महाजन
  • प्रियंका मोहिते
  • वैशाली पाटील
  • स्वाती केतकर

योग्य उत्तर – शीतल महाजन

पुष्कर मेळा कोणत्या राज्यात भरतो?

  • बिहार
  • पश्चिम बंगाल
  • जम्मू काश्मीर
  • राजस्थान

योग्य उत्तर – राजस्थान

डॉ. एस. एस. बद्रिनाथ यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते?

  • नेत्र शल्यविशारद
  • बालरोग तज्ञ
  • मानसोपचार तज्ज्ञ
  • हृदय विकार तज्ञ

योग्य उत्तर – नेत्र शल्यविशारद

डॉ. एस. एस. बद्रिनाथ यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले नव्हते?

  • पद्मश्री
  • पद्मभूषण
  • पद्मविभूषण
  • डॉ. बी. सी. रॉय

योग्य उत्तर – पद्मविभूषण

पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण असलेली “माया” ही वाघीण कोणत्या व्याघ्र प्रकल्पात होती?

  • पेंच
  • ताडोबा
  • सह्याद्री
  • संजय गांधी

योग्य उत्तर – ताडोबा

वीर दास यांना कोणत्या कॉमेडी शो साठी “एमी अवॉर्ड” घोषीत झाला आहे?

  • वीर दास : लँडिंग
  • वीर दास : इनसाईड आऊट
  • वीर दास : आऊट साईड इन
  • नमस्ते लंडन

योग्य उत्तर – वीर दास : लँडिंग

युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

  • १९९२
  • १९८७
  • १९९७
  • २००३

योग्य उत्तर – १९९२

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील दुर्घटना ही कोणत्या वर्षी घडली होती?

  • १९८४
  • १९८७
  • १९९१
  • १९९३

योग्य उत्तर – १९८४

आयआयटी मुंबई ने प्रकाशित केलेल्या एक निष्कर्षानुसार जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेल्या पश्चिम घाटात मृदेची धूप होण्याचा सर्वाधिक फटका कोणत्या राज्याला बसला आहे???

  • गुजरात
  • महाराष्ट्र
  • कर्नाटक
  • तामिळनाडू

योग्य उत्तर – तामिळनाडू

Daily Chalu Ghadamodi by MPSC News

जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत पंकज अडवाणीने कितवे विजेतेपद पटकावले?

  • नववे
  • अकरावे
  • विसावे
  • सव्वीसावे

योग्य उत्तर – सव्वीसावे

एस. वेंकटीरमण यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या कालावधीत “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे”(RBI ) गव्हर्नर होते?

  • १९९० ते १९९२
  • १९८४ ते १९८८
  • १९९४ ते १९९९
  • २००० ते २००३

योग्य उत्तर – १९९० ते १९९२

भारतातली शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाने कोणत्या खाजगी कंपनीशी करार केला आहे?

  • Nexon
  • Infosys
  • Genesys International
  • Freedon GPS

योग्य उत्तर – Genesys International

General Knowledge in Marathi

1 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या तरतुदीनुसार, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे ......वयापर्यंत पदावर राहू शकतात.

2 / 25

रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्त्व कारणीभूत असते?

3 / 25

2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत, शेतकऱ्यांसाठी 'रूल बॅकयार्ड पिगरी स्कीम (Rural Backyard Piggery Scheme)' हा एक प्रमुख कार्यक्रम सुरु केला आहे?

4 / 25

जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या संयोगाची आवश्यकता असलेला विशिष्ट वनस्पती गट कोणता आहे?

5 / 25

28 डिसेंबर 2022 रोजी कोणत्या ठिकाणी भारतीय लष्कराने, झोन-3 भूकंप विनिर्देश आणि जवानांसाठी हरित इमारत मानकांचे अनुपालन करून, आपल्या पहिल्या थ्री-डी मुद्रित आपत्ती-प्रतिरोधक घराच्या युनिट संरचनांचे (disaster-resilient house dwelling unit structures) उद्घाटन केले ?

6 / 25

नागरिकत्व अधिनियम, 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते?

(A) त्याग
(B) समाप्ती
(C) वंचनाद्वारे

7 / 25

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?

8 / 25

भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो, जो स्पष्टपणे दर्शवितो की, भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य वैशिष्ट्यांसह एकात्मक स्वरूपाचे आहे?

9 / 25

-------------- यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रेषित असे म्हटले जात असे.

10 / 25

1799 मध्ये खालीलपैकी कोणती महत्त्वाची घटना घडली?

11 / 25

महालवाडी जमीन महसूल पद्धतीतील 'महाल' चा अर्थ काय आहे?

12 / 25

एप्रिल 2022 मध्ये, भारतीय तटरक्षक दल (ICG) ने राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिकता योजना (NOSDCP) नुसार ‘NATPOLREX-VIII' या राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय प्रदूषण प्रतिसाद सरावाच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले ?

13 / 25

जैन पंथांना ----------आणि --------- या नावाने ओळखले जाते.

14 / 25

2 री ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2022, खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होते?

15 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'पृथक्करणीयता' बद्दल उल्लेख आहे?

16 / 25

भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते?

17 / 25

प्रतिकूल हवामानाच्या घटना, विशेषतः भूस्खलन करू शकणारी अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे खालीलपैकी कोणत्या संस्थेने देशातील भूस्खलन होण्याची ठिकाणे दर्शविणारा भारताचा भूस्खलन नकाशा-संग्रह प्रकाशित केला?

18 / 25

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, भारताची लोकसंख्या --------- असून, 2023 मध्ये पहिल्यांदाच ती चीनला मागे टाकेल.

19 / 25

राजस्थान राज्यात भरती परीक्षांमध्ये अयोग्य माध्यमांचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी असलेल्या कायद्याचे नाव काय आहे, जो स्पर्धा परीक्षांतील अयोग्य माध्यमांच्या वापराच्या धोक्याला आळा घालण्यासाठी पारित करण्यात आला आहे?

20 / 25

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे?

21 / 25

भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचविली होती?

22 / 25

जुलै 1905 मध्ये, लॉर्ड कर्झनच्या व्हाइसरॉयच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणती घटना घडली?

23 / 25

खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे?

24 / 25

झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहेत?

25 / 25

1890 मध्ये खालीलपैकी कोणी बडोद्यात तंत्रशिक्षणासाठी 'कलाभवन' नावाची संस्था स्थापन केली?

Your score is

The average score is 41%

0%

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 21 November 2023 in Marathi

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel