MPSC News

Arogya Sevak Question Paper Test 4

Arogya Sevak Question Paper: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Arogya Sevak Practice Question Paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – Arogya Sevak Question Paper Test No 4

Arogya Sevak Question Paper Test 04

1 / 20

खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्राण्याचे रक्त त्याच्या शरीरातील एका चक्रादरम्यान हृदयातून एकदाच जाते?

2 / 20

खालीलपैकी कोणाचे हृदय तीन कप्प्यांचे आहे ?

3 / 20

..... जंतूचा सर्वांत मोठा समूह आहे.

4 / 20

खालीलपैकी कोणत्या प्राण्यात छोटे आतडे सर्वात लहान असते?

5 / 20

स्तनधारी ( सस्तन ) प्राण्यांचे ...... असते.

6 / 20

उभयचरांमध्ये आणि सरीसृपांमध्ये अधिकांश प्रमाणात असते.

7 / 20

........ गटाशी संबंधित पशूंना जोडलेले पाय असतात.

8 / 20

...... पूर्णपणे मुक्त राहणारे समुद्री जीव आहेत.

9 / 20

सजीव जीवनाच्या वर्गीकरणाचे मूळ एकक.

10 / 20

........ या प्राण्याला कान नसतात.

11 / 20

खालीलपैकी कोणत्या वर्गातले प्राणी गरम रक्ताचे असतात?

12 / 20

अधिकांश स्तरीसृपांमध्ये एक ....... असतो.

13 / 20

....... वर्गाच्या प्राण्यांमध्ये श्वसन - फेफडे असतात.

14 / 20

पक्षांमध्ये ......... असते.

15 / 20

........ संघाचे प्राणी अन्ययरूपाने समुद्रामध्ये मुक्त जीवन जगणारे प्राणी आहे.

16 / 20

खालीलपैकी कशामध्ये हृदयाचे केवळ दोन कप्पे असतात ?

17 / 20

............. लहान विकसित बालकांना जन्म देतात.

18 / 20

कृत्रिम रीत्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता?

19 / 20

खालीलपैकी कोणत्या वायूस निष्क्रिय वायू अशी सज्ञा नाही?

20 / 20

कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात?

Your score is

The average score is 38%

0%

Arogya Sevak Question Paper Test 3

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button