Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 25 December 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. या Page वर तुम्हाला दररोज चालू घडामोडी वाचायला मिळतील. संपूर्ण प्रश्न वाचा महत्वाचे आहेत.
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 25 December 2023 in Marathi
The Enforcement of the Prevention of Money Laundering Act हा कोणत्या वर्षाचा आहे?
- २००२
- २००७
- २०१४
- २०१७
योग्य उत्तर – २००२
वासुदेव देवनानी यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड केली आहे?
- मध्य प्रदेश
- छत्तीसगढ
- राजस्थान
- तेलंगणा
योग्य उत्तर – राजस्थान
राजस्थानचे नवनियुक्त मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे कोणत्या विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत?
- बुंदी
- कोटा
- संगानेर
- जयपूर मध्य
योग्य उत्तर – संगानेर
राष्ट्रीय सुशासन सप्ताह २०२३ चे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले?
- नरेंद्र मोदी
- अमित शहा
- पी चिदंबरम
- जिंतेंद्र सिंह
योग्य उत्तर – जिंतेंद्र सिंह
राष्ट्रीय भू विज्ञान डेटा भांडार पोर्टलचे ( National Geoscience Data Repository Portal) उद्घाटन कोणाच्या हस्ते केले गेले?
- एस जयशंकर
- प्रल्हाद जोशी
- रावसाहेब दानवे
- अनुराग ठाकूर
योग्य उत्तर – अनुराग ठाकूर
संयुक्त राष्ट्र संघाने २०२४ हे कोणते वर्ष म्हणुन साजरे करण्याचे ठरवले आहे?
- International Year of Camelids
- International Year of Elephants
- International Year of Safety First
- International Year of Desaster Management
योग्य उत्तर – International Year of Camelids
छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे?
- रमण सिंह
- शिवराज सिंह
- भूपेश बघेल
- विष्णू देव सहाय
योग्य उत्तर – विष्णू देव सहाय
छत्तीसगड चे नवनियुक्त मुख्यमंत्री विष्णू देव सहाय हे कोणत्या विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत?
- बस्तर
- रायपूर पुर्व
- अक्रानी
- संकुरी
योग्य उत्तर – संकुरी
भूतानचा राष्ट्रीय ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल कुणाला प्रदान करण्यात आले आहे.?
- पूनम खेत्रपाल सिंग
- प्रमोद अग्रवाल
- व्ही. के. पांडीयान
- रथ प्रभारीस
योग्य उत्तर – पूनम खेत्रपाल सिंग
खालीलपैकी कोणत्या संस्थेने पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले होते?
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग
- राष्ट्रीय पुस्तक न्यास
- बालभारती
- महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ
योग्य उत्तर – राष्ट्रीय पुस्तक न्यास
राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT) ची स्थापना कोणत्या वर्षी केली आहे?
- १९५७
- १९६३
- १९६९
- १९७७
योग्य उत्तर – १९५७
डॉ. सादिका नवाब (Sadika Navab) यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला?
- उर्दू
- सिंधी
- फारसी
- हिंदी
योग्य उत्तर – उर्दू
उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या डॉ. सादिका नवाब या कितव्या महिला लेखिका ठरल्या आहेत?
- पहिल्या
- दुसऱ्या
- तिसऱ्या
- चौथ्या
योग्य उत्तर – दुसऱ्या
डॉ. सादिका नवाब उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला त्या लेखिका कोणत्या ठिकाणच्या आहेत?
- छत्रपती संभाजी नगर
- खोपोली
- रामटेक
- मुंब्रा
योग्य उत्तर – खोपोली
राष्ट्रीय गणित दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
- २९ जुलै
- २१ डिसेंबर
- २२ डिसेंबर
- २३ डिसेंबर
योग्य उत्तर – २२ डिसेंबर
RBI शी संबधित असलेल्या CBDC मधील C हा काय दर्शवितो?
- Currency
- Corporate
- Co-operative
- Corporation
योग्य उत्तर – Currency
Bharat NCAP हे कशाशी संबंधित आहे?
- डिजिटल चलन सुरक्षा प्रणाली
- सामाजिक माध्यम सुरक्षा प्रणाली
- सुरक्षित वाहनांचे मूल्यमापन प्रणाली
- ऑनलाईन गेमिंग सुरक्षा प्रणाली
योग्य उत्तर – सुरक्षित वाहनांचे मूल्यमापन प्रणाली
Bharat NCAP मधील NCAP चे पुर्ण रूप काय आहे?
- New Currency Assessment Programme
- New Calendar Assessment Programme
- New Co-operative Assessment Programme
- New Car Assessment Programme
योग्य उत्तर – New Car Assessment Programme
भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा विकसीत करण्यात आली आहे, त्या यंत्रणेला काय नाव देण्यात आले आहे?
- भाषिणी
- नारायणी
- सुभाषित
- सुभाषा
योग्य उत्तर – भाषिणी
भारताच्या २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत?
- अमेरिका
- इटली
- फ्रान्स
- ब्राझील
योग्य उत्तर – फ्रान्स
Daily Free Test Chalu Ghadamodi | येथे क्लिक करा |
MPSC News Whatsapp Group | येथे क्लिक करा |
MPSC News Telegram Channel | येथे क्लिक करा |
MPSC News Facebook Page | येथे क्लिक करा |
MPSC News Instagram Page | येथे क्लिक करा |
MPSC News You Tube Channel | येथे क्लिक करा |
MPSC Official | येथे क्लिक करा |