MPSC News

Arogya Sevak Question Paper Test 3

Arogya Sevak Question Paper: MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर mpscnews.in सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.

Arogya Sevak Question Paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 20 प्रश्न असतील 40 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

आजची टेस्ट – Arogya Sevak Question Paper Test 3

Arogya Sevak Question Paper Test 03

1 / 20

शार्क बाबत अयोग्य पर्याय निवडा.

2 / 20

हा जागतिक बेडूक संरक्षण दिन होय.

3 / 20

खालीलपैकी कोणता प्राणी हा गोलीय समितीत असतो?

4 / 20

....... संघातील प्राणी हे हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहेत.

5 / 20

खालील कोणता पर्याय राऊंड वर्मचे उदाहरण नाही ?

6 / 20

खालीलपैकी कोणता संघ मोलुस्काचे उदाहरण नाही ?

7 / 20

खालीलपैकी कशाच्या संयोगाने पाणी तयार होते?

8 / 20

ICDS चे पूर्ण नाव काय आहे?

9 / 20

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे?

10 / 20

खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा १००% केंद्र पुरस्कृत नाही?

11 / 20

महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरु केले?

12 / 20

राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत हिवताप विरोधी मोहीम…… या महिन्यात राबवली जाते?

13 / 20

दुधाचे दही तयार केले असता कोणते आम्ल तयार होते?

14 / 20

केंद्र शासनाने…… हा दिवस ‘ राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून घोषित केला आहे?

15 / 20

आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच?

16 / 20

खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो?

17 / 20

लाख हा कोणता पदार्थ आहे?

18 / 20

कॉपर क्लोराइड चे अपघटन केल्यास धातु रूप तांबे…….. वर जमा होते?

19 / 20

साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी काय बाहेर पडते?

20 / 20

कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात?

Your score is

The average score is 43%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button