MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 17 April 2024 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 17 April 2024 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 17 April 2024 in Marathi

Chalu Ghadamodi – Current Affairs 17 April 2024 in Marathi : MPSC News provides useful Marathi daily current affairs. Visit website “www.mpscnews.in” daily to get daily current affairs for MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, Police Recruitment Current Affairs, Talathi Current Affairs, Zilla Parishad Recruitment Current Affairs and other state government competitive exams. visit All the aspirants who are preparing for the upcoming exams should prepare well with this section. Keep reading daily updated current affairs on this page. Practice the below questions daily.

आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 17 April 2024 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

या टेस्ट मध्ये एकूण 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

Chalu Ghadamodi Test

1 / 15

QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश आहे ?

2 / 15

QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये भारतातील कोणत्या संस्थेला सर्वोच्च स्थान मिळाले आहे?

3 / 15

आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

4 / 15

जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

5 / 15

सिट्रोन ही कंपनी कोणत्या देशाची आहे ?

6 / 15

खालीलपैकी कोण हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरणार आहेत ?

7 / 15

लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या वर्षीपासून सुरू केला ?

8 / 15

2024 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार .......... यांना जाहीर झाला ?

9 / 15

आयपीएलचा इतिहासात सर्वाधिक 287 धावा काढणारा संघ कोणता ठरला आहे ?

10 / 15

माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अमलात आला?

11 / 15

देशातील पहिली हवाई टॅक्सी कुठे तयार केली जाणार आहे ?

12 / 15

‘गोवा मुक्ति दिवस‘ कधी साजरा केला जातो?

13 / 15

वीर बाल दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

14 / 15

अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून कोणते नामकरण करण्यात येणार आहे?

15 / 15

हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर ट्रेन ला काय नाव देण्यात आले आहे?

Your score is

The average score is 41%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा
Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 04 April 2024 in Marathi
Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel