MPSC News

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

General Knowledge in Marathi: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये भारताचा इतिहास असो किंवा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण काम आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही तुम्हाला ते खास प्रश्न त्यांच्या उत्तरांसह सांगत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. अशाच प्रकारच्या खूप टेस्ट तुम्हाला www.mpscnews.in या वेबसाइट वर पाहायला मिळतील जय वेळी तुम्हाला फ्री टाइम असेल त्या वेळी General Knowledge in Marathi किंवा www.mpscnews.in या वेबसाइट ला भेट द्या.

जर का तुम्ही MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती तसेच इतर सर्व सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात दिलेली 25+ GK Questions Marathi तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

GENERAL KNOWLEDGE IN MARATHI

1 / 25

महाराष्ट्रतील पहिले फळाचे गाव कोणते?

2 / 25

महाराष्ट्रतील पहिले कवितांचे गाव कोणते?

3 / 25

महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते?

4 / 25

महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते?

5 / 25

महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते?

6 / 25

महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणते?

7 / 25

महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते?

8 / 25

मध उत्पादन करणारे मराठवाड्यातील पहिले पहिले गाव कोणते?

9 / 25

खालीलपैकी कोणते सागरी प्रवाह हिंदी महासागरात आढळून येतात?

10 / 25

मे 2023 मध्ये, एअर मार्शल ______यांनी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या, भारताच्या एकमेव त्रि-सेवा कमांड असणाऱ्या, अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारला.

11 / 25

2022 मध्ये उच्च न्यायालयांमध्ये किती न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती, जी एका दिनदर्शिका वर्षात केल्या गेलेल्या नियुक्त्यांची सर्वाधिक संख्या होती?

12 / 25

19 फेब्रुवारी 2023 रोजी, पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'शिव सृष्टी थीम पार्क' चे उद्घाटन कोणी केले?

13 / 25

भारताच्या कोणत्या राज्यात बुढा चापोरी वन्यजीव अभयारण्य आहे?

14 / 25

मे 2023 मध्ये, भारतीय वायुसेना वारसा केंद्राची स्थापना ______येथे झाली.

15 / 25

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) च्या घोषणेनुसार, दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) च्या अजिंक्यपद स्पर्धेची 2023 (21 जून 2023 ते 4 जुलै 2023 दरम्यान होणारी) ची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती?

16 / 25

इंडिया बुक 2020 - एका वार्षिक संदर्भपुस्तिकेनुसार, विसाव्या शतकाच्या सुरुवातीस देशाचे लिंग गुणोत्तर किती होते?

17 / 25

‘सुसाइड बॅग्स’ ही संज्ञा प्राणी पेशीतील खालीलपैकी कोणत्या अंगकास संदर्भित करते?

18 / 25

रत्नागिरीच्या किनारपट्टीवर ________ चे मोठ्या प्रमाणातील साठे आहेत.

19 / 25

मुंबई-नागपूर समृद्धी (Prosperity) कॉरिडॉरची लांबी किती आहे?

20 / 25

जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यासाठी खालीलपैकी कोणती/त्या प्रक्रिया आहे/आहेत?

1. डायलिसिस
2. घनस्त्रलयन (थ्रोम्बोलिसिस)
3. बायपास ग्राफ्ट सर्जरी
4. तंतुविलगन (डिफायब्रिलेशन)

21 / 25

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणार आहे?

22 / 25

सध्या भारतात एकूण किती छावणी (कटक) मंडळे आहेत?

23 / 25

चौधरी चरणसिंग यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला, ते भारताचे कितवे पंतप्रधान होते?

24 / 25

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला ?

25 / 25

राष्ट्रीय काँग्रेसचे "राष्ट्रीयीकरण करणारी शक्तिशाली संस्था" असे वर्णन 1891 च्या भाषणात कोणत्या नेत्याने केले ?

Your score is

The average score is 43%

0%

25+ सामान्य ज्ञान प्रश्न | General Knowledge in Marathi | GK Questions Marathi 2023

Marathi Grammar Test (मराठी व्याकरण टेस्ट) – 39

Free Test (Police Bharti 2022 Free Test Series – 65)

Daily Free Test येथे क्लिक करा
Whatsapp Groupयेथे क्लिक करा
Telegram Channel येथे क्लिक करा
Facebook Pageयेथे क्लिक करा
Instagram Pageयेथे क्लिक करा
You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button