MPSC News

Chalu Ghadamodi 2023 : चालू घडामोडी जुलै 2023

(Q१) आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघानी जिंकले आहे?

Ans- भारत

(Q२) आशिया अजिंक्यपद कब्बड्डी स्पर्धा २०२३ च्या अंतिम लढतीत भारतीय संघाने कोणत्या देशाच्या कब्बड्डी संघाचा पराभव केला?

Ans- इराण

(Q३) आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२३ कोठे पार पडली?

Ans- नेपाळ

(Q४) भारताने एकूण किती वेळा आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे?

Ans- ८

(Q५) भारत सरकारचे राष्ट्रीय विज्ञान अध्यक्ष प्रा. डॉ. गणपती यादव यांना कोणत्या देशाच्या फेलोशिपने सन्मानीत करण्यात आले आहे?

Ans- अमेरिका

(Q६) पाण्याचे पुंर्नर्भरन या क्षेत्रात CSR योजनेतून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल कोणाला सन २०२२ चा नॅशनल वॉटर अवॉर्ड मिळाला आहे?

Ans- कोकाकोला इंडिया

(Q७) भारताच्या कोणत्या मंत्रालया मार्फत नॅशनल वॉटर अवॉर्ड देण्यात येतो?

Ans- जलशक्ती

(Q८) १३२ वर्षाचा इतिहास असणारी आणि आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा डुरॅड कप कोठे होणार आहे?

Ans- कोलकत्ता

(Q९) डुरॅड कप फूटबॉल स्पर्धेत किती वर्षानंतर परदेशीं खेळाडूंना प्रवेश दिला आहे?

Ans- २७

(Q१०) यावर्षीच्या फुटबॉल डुरॅड कप स्पर्धेत किती संघ सहभागी असणार आहेत?

Ans- २४

(Q११) कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठात वर्ण व वंशाच्या आधारावर प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे?

Ans- अमेरिका

(Q१२) ऍग्रोपिव्हीटी तंत्रज्ञान व संशोधनकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठाणे कोणत्या देशाच्या GIZ उपक्रमा बरोबर करार केला आहे?

Ans- जर्मनी

(Q१३) GIZ हा जर्मण सरकारच्या मालकीचा उपक्रम असून जगात किती देशात कार्यरत आहे?

Ans- १३०

(Q१४) महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र एअर पोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

Ans- स्वाती पांडे

(Q१५) देशातील कोणत्या राज्यातील काक्रापार अनुऊर्जा प्रकल्पात भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित ७०० MW अनुऊर्जा अनुभटीचे व्यवसायिक कामकाज सुरु होणार आहे?

Ans- गुजरात

(Q१६) भारतीय अनुऊर्जा महामंडळाची देशभरात किती ७०० MW चे प्रकल्प उभारण्याची योजना आहे?

Ans- १६

(Q१७) केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीने कोणाची भारताच्या सॉलिटर जनरल पदी ३ वर्षांसाठी फेरनियुक्ती केली?

Ans- तुषार मेहता

(Q१८) देशामध्ये यंदाच्या जुन अखेर किती लाख हेक्टर वर पेरणी झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे?

Ans- २०३.१८

(Q१९) देशामध्ये जूनअखेर किती हेक्टर क्षेत्रावर तेलबियाची लागवड झाली आहे?

Ans- २१.५५ लाख

(Q२०) शांघाय सहकार्य संघटनेची SCO बैठक कोणत्या दिवशी भारतात होणार आहे?

Ans- ४ जुलै

(Q२१) जगातील सर्वात जुन्या वर्तमानापैकी एक असेलेले कोणत्या देशाचे विनर झायतुंग या वर्तमाणपत्राची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?

Ans- ऑस्ट्रिया

(Q२२) विनर झायतुंग हे ऑस्ट्रिया चे वर्तमाणपत्र किती वर्षांपासून प्रसिद्ध होत होते?

Ans- ३२०

(Q२३) मागील आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यात एकूण किती अब्ज डॉलरचा व्यपार झाला आहे?

Ans- १२८.५५ अब्ज डॉलर

(Q२४) केंद्र सरकारने वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर केली त्यानुसार मे अखेर देशाची वित्तीय तूट किती आहे?

Ans- २.१० लाख कोटी

(Q२५) देशाची वित्तीय तूट अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या किती टक्के आहे?

Ans- ११.८%

(Q२६) भारताची महसूली तूट अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या किती टक्के आहे?

Ans- ५.२%

(Q२७) केंद्र सरकारने एप्रिल व मे महिन्यात ५५,३१६ कोटी रुपयाचे अनुदान दिले आहे ते वार्षिक उद्दिस्टाच्या किती टक्के आहे?

Ans- १५%

(Q२८) महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?

Ans- रत्नागिरी जेट्स

(Q२९) महाराष्ट्र प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा कोठे खेळविण्यात आली?

Ans- पुणे

(Q३०) महाराष्ट्र राज्यात १ जुलै या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो?

Ans- कृषी दिन

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button