MPSC News

Talathi Bharti 2023: तलाठी भरती सराव पेपर – 06

Talathi Bharti 2023 Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: नमस्कार मित्रांनो मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCNews.in असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..

Talathi Bharti 2023

तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 15 प्रश्न असतील 30 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…

2721
Created on By Talathi Bharti 2023: तलाठी भरती सराव पेपर - 06Tushar

तलाठी भरती टेस्ट - 6

1 / 15

खरीप हंगामात राज्यात आतापर्यंत सरासरी किती टक्के क्षेत्रावर तेलबियाची पेरणी झाली आहे?

2 / 15

कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यन्त किती टक्के खरीपाची पेरणीपूर्ण झाली आहे?

3 / 15

सध्या सक्तवसुली संचालयाच्या (ED) संचालक पदी कोण आहे?

4 / 15

केंद्र सरकारने ED च्या संचालकाला दिलेल्या मुदतवावाढीला कोणत्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे?

5 / 15

अशियाई अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२३ चा शुभंकर म्हणून कोणत्या देवताची निवड केली आहे?

6 / 15

आशियाई अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे सुरु होणार आहेत?

7 / 15

भारत आणि फ्रान्स यांच्या धोरणात्मक भागीदारीला किती वर्ष झाले आहेत?

8 / 15

कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे?

9 / 15

कोणत्या रोगावरील परदेशी ओषधला GST मधून वगळण्याचा निर्णय GST परिषदेने घेतला आहे?

10 / 15

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये (सार्क) समाविष्ट असलेला देश कोणता ?

11 / 15

खालील पर्यायांपैकी कुस्ती या क्रीडाप्रकाराशी संबंधित राष्ट्रीय खेळाडू कोणता ?

12 / 15

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2003 साली कोणत्या बँकेला बँकिंग परवान दिला ?

13 / 15

अमरवेल हि वनस्पती खालील पर्यायापैकी कोणत्या गटातील आहे ?

14 / 15

‘मायक्रोमीटर’ हे परिमाण कशाच्या मापनासाठी वापरले जाते ?

15 / 15

भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी ब्रिटेनचे पंतप्रधान कोण होते ?

Your score is

The average score is 47%

0%

Daily Free Test येथे क्लिक करा
MPSC News Whatsapp Groupयेथे क्लिक करा
MPSC News Telegram Channel येथे क्लिक करा
MPSC News Facebook Pageयेथे क्लिक करा
MPSC News Instagram Pageयेथे क्लिक करा
MPSC News You Tube Channelयेथे क्लिक करा
MPSC Official येथे क्लिक करा

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel