MPSC News

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 27 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 27 November 2023 in Marathi : MPSC News उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस भरती चालू घडामोडी, तलाठी चालू घडामोडी, जिल्हा परिषद भरती चालू घडामोडी आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी दररोज चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mpscnews.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. खाली दिलेल्या प्रश्नांचा दररोज सराव करा.

Chalu Ghadamodi – चालू घडामोडी 27 November 2023 in Marathi

Chalu Ghadamodi – Current Affairs 27 November 2023 in Marathi : MPSC News provides useful Marathi daily current affairs. Visit website “www.mpscnews.in” daily to get daily current affairs for MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, Police Recruitment Current Affairs, Talathi Current Affairs, Zilla Parishad Recruitment Current Affairs and other state government competitive exams. visit All the aspirants who are preparing for the upcoming exams should prepare well with this section. Keep reading daily updated current affairs on this page. Practice the below questions daily.

आपणघेऊन आलो आहोत Chalu Ghadamodi चालू घडामोडी 27 November 2023 महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

‘सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (केंद्रीय कापूस संशोधन संस्था ) कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे?

  • नवी दिल्ली
  • अहमदाबाद
  • नागपूर
  • सुरत

योग्य उत्तर – नागपूर

  • ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (केंद्रीय कापूस संशोधन संस्था)ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
  • १९५५
  • १९६४
  • १९७१
  • १९७६

योग्य उत्तर – १९७६

कोणत्या वर्षी ‘कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ हे भारतीय कापूस महामंडळ स्थापन करण्यात आले.?

  • १९७०
  • १९८०
  • १९९०
  • १९९५

योग्य उत्तर – १९७०

भारतीय पुरावा कायदा, १८७२ चे लेखक कोण होते?

  • सर जेम्स फिटजेम्स
  • लॉर्ड कर्झन
  • थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले
  • लॉर्ड विल्यम हेनरी

योग्य उत्तर – सर जेम्स फिटजेम्स

अयोग्य जोडी ओळखा?

  • भारतीय दंड संहिता, १८६०
  • भारतीय पुरावा कायदा, १८७२
  • फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३
  • यापैकी नाही

योग्य उत्तर – यापैकी नाही

१९७३ चा फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा संमत झाल्यावर _ ची पहिली फौजदारी प्रक्रिया संहिता रद्द करण्यात आली.

  • १८९८
  • १९०८
  • १९२३
  • १८३५

योग्य उत्तर – १८९८

भारतीय दंड संहिता,१८६० चे लेखक कोण आहेत?

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • सर जेम्स फिटजेम्स स्टीफन
  • लॉर्ड बेंटिक
  • थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले

योग्य उत्तर – थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले

सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?

  • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

योग्य उत्तर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

माऊंट एव्हरेस्टवर हेलिकॉप्टरमधून तब्बल २१ हजार ५०० फुटांवरून उडी मारण्याचा धाडसी पराक्रम कुणी केला, असा विक्रम करणारी त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

  • शीतल महाजन
  • प्रियंका मोहिते
  • वैशाली पाटील
  • स्वाती केतकर

योग्य उत्तर – शीतल महाजन

पुष्कर मेळा कोणत्या राज्यात भरतो?

  • बिहार
  • पश्चिम बंगाल
  • जम्मू काश्मीर
  • राजस्थान

योग्य उत्तर – राजस्थान

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button