Combine Group c Mains Question Paper: मित्रांनो आपल्याला माहीतच आहे 17 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा (MPSC Group C Mains Exam) 2023 ची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका आम्ही खाली डाउनलोड करण्यासाठी देत आहोत. लवकरच आम्ही उत्तरतलिका सुद्धा याच पेज वर प्रकाशित करू.
Combine Group c Mains Question Paper 1 and 2 PDF Download
Combine Group c Mains Question Paper 1 PDF Download