Departmental PSI Syllabus in Marathi PDF Free Download: तुम्ही महाराष्ट्र पोलीस विभागात कार्यरत असाल आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदाची तयारी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुमचं स्वप्न PSI होण्याचं असेल तर, तुम्हाला Departmental PSI ही परीक्षा द्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला MPSC Departmental PSI Syllabus बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Departmental PSI Syllabus
Departmental PSI Exam उत्तीर्ण करण्यासाठी तुम्हाला तीन टप्पे असतात. पहिला टप्पा Prelims Exam 100 गुण, दुसरा टप्पा Mains Exam 300 गुण, तिसरा टप्पा शारीरिक चाचणी 100 गुण या तीन टप्प्यात हे तीन टप्पे तुम्ही कसे क्लियर करता यावर तुमचे Slelction Departmental PSI अवलंबून असते. (लक्ष्यात ठेवा MPSC Departmental PSI Syllabus मध्ये Interview Round नसतो.)
- पहिला टप्पा – Prelims Exam 100 गुण
- दुसरा टप्पा – Mains Exam 300 गुण
- तिसरा टप्पा – शारीरिक चाचणी 100 गुण
Departmental PSI Prelims Syllabus
MPSC Departmental PSI Pree मध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान हे घटक मिळून एक पेपर घेतला जातो. MPSC Departmental PSI Pree Exam 100 गुणांसाठी असते. यासाठी तुम्हाला कालावधी १ तासाचा असतो.
विषय | माध्यम | प्रश्न | गुण |
मराठी व्याकरण | मराठी | 25 | 25 |
इंग्रजी व्याकरण | इंग्रजी | 25 | 25 |
सामान्य ज्ञान | मराठी व इंग्रजी | 50 | 50 |
Departmental PSI Pree Syllabus in Marathi PDF Free Download
विषय | घटक व उपघटक | गुण |
मराठी व्याकरण | मराठी सर्वसामान्य नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दांच्या जाती, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग करणे तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे. | 25 |
इंग्रजी व्याकरण | English General Vocabulary, Grammar, Idioms & Phrases- their meaning and use, Sentence Structure, Comprehension. | 25 |
सामान्य अध्ययन | आधुनिक भारताचा इतिहास. भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था :- जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण (Globalization, Liberalization, Privatization) यांच्या विशेष अभ्यासासह. राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन, ग्राम- प्रशासन :- कार्ये, रचना, संघटन. महाराष्ट्रातील समाजसुधारक भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध. चालू घडामोडी. | 50 |
Departmental PSI Mains Exam Syllabus
MPSC Departmental PSI Mains Exam मध्ये दोन पेपर असतात पेपर – 1 व पेपर – 2 यापैकी पेपर – 1 विधी (प्रमुख कायदे) आणि पेपर – 2 विधी (इतर कायदे) हे घटक मिळून अनुक्रमे पेपर – 1 आणि पेपर – 2 घेतला जातो.
Departmental PSI Mains Syllabus in Marathi PDF Free Download