Skip to content
भारत आणि कोणत्या देशात “वज्र प्रहर” युद्ध सराव आयोजित केला गेला आहे?
- चीन
- अमेरिका
- श्रीलंका
- इंग्लंड
नुकतेच चालू असलेल्या “आशिया कप” चेआयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
कोणत्या राज्यात “ओणम” उत्सव साजरा करण्यात आला आहे?
- कर्नाटक
- केरळ
- महाराष्ट्र
- तेलंगाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे ३०० मीटर उंच “अटल ब्रिज” चे उद्घाटन केले आहे?
चर्चेतअसलेली “लीथोई चनबम” कोणत्या खेळाशी सम्बंद्धीत आहे?
आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३ प्रकारात १०० पेक्षा जास्त सामने खेळणारा पहिला भारतीय व दुसरा जागतिक खेळाडू कोण ठरला आहे?
- रोहित शर्मा
- विराट कोहली
- के.एल.राहुल
- यापैकी नाही
“स्वार्म” प्रणाली कशाशी संबंधित आहे?
- युद्ध TANK
- एअरक्राफ्ट
- ड्रोन
- यापैकी नाही
४४वे “जमनलाल बजाज” पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
- निलेश देसाई
- फहमिदा अजीम
- कौशिक राजशेखर
- यापैकी नाही
कोणाला “SEBI” चेपुर्नकालिक सदस्य म्हणून निवडले आहे?
- मुकुल जैन
- AN गोपाळकृष्णन
- अनुराग शर्मा
- यापैकी नाही
भारताचे पहिले “३D” पोस्ट कार्यालय कोठे तयार होऊ राहिले आहे?
मध्य भारताचे पहिले “toy क्लस्टर” कोठे उद्घाटन झाले आहे?
“भारतीय ऑलिम्पिक संघ” चे अंतरीक्ष अध्यक्ष कोण निवडले आहे?
- राजेश वर्मा
- आदिल सुमरीवाला
- अशोक कुमार
- नरीदर बात्रा
नीती आयोगाने कोठे “५०० अटल टिकरिंग LAB” स्थापित करण्याची घोषणा केली आहे?
- गुजरात
- जम्मू-काश्मीर
- महाराष्ट्र
- ओडिशा