Marathi Grammar Test – 6 08/09/202202/09/2022 by MPSCNews 1049 Created on September 02, 2022 By MPSCNews Marathi Grammer Test 6 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 1 / 15 भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत भगवान भागवत दिलेले सर्व 2 / 15 हळू जेव टिव्ही काय पळून जाणार आहे? –क्रियाविशेषण असणारा पर्याय ओळखा टिव्ही जेव आहे हळू 3 / 15 .............. माझा भाऊ आहे आणि .......... तुझा भाऊ आहे– क्रमाने येणारा सर्वनाम प्रकार ओळखा तृतीय पुरुषवाचक आणि प्रथम पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक दिलेले सर्व 4 / 15 गणिताचे पुस्तक हरवले – या वाक्याचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा. पुस्तक – नाम हरवले – क्रियापद गणिताचे – विशेषण एकही नाही 5 / 15 शब्दांच्या जातींपैकी किती जाती विकारी आहेत? तीन चार सहा आठ 6 / 15 बोलणे हे एक त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.या वाक्यात "बोलणे" हा शब्द ......... आहे. धातुसाधित क्रियाविशेषण धातुसाधित नाम धातुसाधित सर्वनाम धातुसाधित क्रियापद 7 / 15 अर्धा किलो जिलेबी घेऊन भिवा आपल्या लाडक्या लेकीकडे गेला.या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा साकल्यवाचक क्रमवाचक पूर्णांकवाचक अपूर्णांकवाचक 8 / 15 रुधिर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. अमृत पाणी दूध रक्त 9 / 15 (जीभ) चटपटीत खायला लागते – योग्य सामान्य रूप करा जिभाला जीभेला जीभाला जिभेला 10 / 15 खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही? ए उ ओ औ 11 / 15 गरुड या शब्दाचे अनेकवचन काय होईल? गरुड गरड गरुडी गरुडे 12 / 15 आबा आले तेव्हा नाटक संपून गेलेले होते – या वाक्यात नंतर झालेली क्रिया कोणत्या काळाने दर्शवली आहे? साधा भूतकाळ चालू भूतकाळ पुर्ण भूतकाळ यापैकी नाही 13 / 15 बेत ठरला. पुर्ण झाला नाहीया वाक्यापासून संयुक्त वाक्य तयार करा बेत ठरल्यामुळे पुर्ण झाला नाही जरी बेत ठरला तरी पुर्ण झाला नाही बेत ठरूनही पुर्ण झाला नाही बेत ठरला पण पुर्ण झाला नाही 14 / 15 डोंगरातून वाट काढत सद्दाम आईसाठी औषध आणायला गेला – विभक्ती प्रत्यय ओळखा ई चा ऊन साठी 15 / 15 छान हे .......... केवलप्रयोगी अव्यय आहे हर्षदर्शक मौनदर्शक प्रशंसादर्शक संमतीदर्शक Your score is The average score is 42% Facebook Twitter 0% Restart quiz GK Free Test Marathi Grammer Test 1 Marathi Grammer Test 2 Marathi Grammer Test 3 Marathi Grammer Test 4 Marathi Grammer Test 5