MPSC News

Current Affairs August 2022 : चालू घडामोडी ऑगस्ट २०२२

“चंदिगढ आंतरराष्ट्रीय विमानतळ” याला कोणते नाव देण्यात आले आहे?

  • सुषमा स्वराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • भगत सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • कल्याण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • यापैकी नाही आंतरराष्ट्रीय विमानतळ
उत्तर: भगत सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ आता शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाणार आहे.
हरियाणा आणि पंजाब सरकारमध्ये विमानतळाचे नाव बदलण्यासाठी करार झाला आहे. 
सुरुवातीपासूनच विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंग यांच्या नावावर करण्याची चर्चा होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान
रियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला

सामाजिकन्याय मंत्रालय आणि ……… मंत्रालयाने “नमस्ते योजना” सुरुकेली आहे?

  • शिक्षण मंत्रालय
  • संरक्षण मंत्रालय
  • गृह मंत्रालय
  • शहरी विकास मंत्रालय
उत्तर: शहरी विकास मंत्रालय

“मत्स्यसेतू” मोबाईल app च्या ऑनलाईन मार्केट फिचर ने नाव काय आहे?

  • फिश बाजार
  • अक्वा बाजार
  • बिग बाजार
  • यापैकी नाही

उत्तर: अक्वा बाजार

“मनीषा कल्याण” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

  • क्रिकेट
  • फूटबाल
  • हॉक्की
  • नेमबाजी
उत्तर: फूटबाल

कोणत्या राज्याने “ग्रामीण आजीविका पार्क” स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • छातीसगड
  • राजस्थान
उत्तर: छातीसगड

महिला पोलीस चे १० वे राष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित होणार आहे?

  • मुंबई
  • गोवा
  • जयपूर
  • शिमला

उत्तर: शिमला

“अंडर २० महिला जागतिक कुस्ती चम्पिअनशिप” मध्ये स्वर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

  • गीता फोगाट
  • बबिता फोगाट
  • अंतिमपंघाल
  • अलका तोमर
उत्तर: अंतिमपंघाल

“FIBA अंडर- १८ महिला आशियाई बास्केटबॉल स्पर्धा” कोणत्या ठिकाणी होणार आहे?

  • चेन्नई
  • मुंबई
  • बंगलोर
  • दिल्ली
उत्तर: बंगलोर

कोणता दिवस “जागतिक मछर दिन” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

  • १९ ऑगस्ट
  • २० ऑगस्ट
  • २१ ऑगस्ट
  • २२ ऑगस्ट
उत्तर: २० ऑगस्ट

कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांच्या ३० फूट भिंती चित्राचे अनावरण केले आहे?

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • आंध्रप्रदेश
  • तेलंगाना
उत्तर: आंध्रप्रदेश

राजीव गांधी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे?

  • ७६ वी
  • ७७ वी
  • ७८ वी
  • ८० वी
उत्तर: ७८ वी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणासाठी “F-INSAS” प्रणाली सुरु केली आहे?

  • भारतीय सेना
  • भारतीय नौदल
  • भारतीय वायुदल
  • यापैकी नाही
उत्तर: भारतीय सेना

कोणते विमानतळ “डीजीयात्रा” कार्यक्रम सुरु करणार आहे?

  • मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • हैदराबादआंतरराष्ट्रीय विमानतळ
  • कोच्चीआंतरराष्ट्रीय विमानतळ
  • बंगलोरआंतरराष्ट्रीय विमानतळ
उत्तर: हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

Leave a Comment

Police Bharti Whatsapp Group
Police Bharti Telegram channel
close button