Free Test – 57

WELCOME

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही कोणत्या देशाच्या सहकार्याने पूर्ण होत आहे ?

महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?

ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

पुढीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेमध्ये एकेरी नागरिकत्वाची तरतुद आढळत नाही?

खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?

खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?

2 व्यक्ती दररोज 2 तास काम करून 2 दिवसात 2 मशिनी तयार करतात, तर 6 व्यक्ती द्वारे दररोज 6 तास काम करून 6 दिवसात किती मशिनी बनतील❓

खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे ?

" राज्यपाल हा सोन्याच्या पिंजाऱ्यातील पक्षी आहे " असे विधान कोणी केले आहे?

खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

चाणकपूर, दारणा, परसुल, वाघद इ. प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे ?

रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?

जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो?

राष्ट्रपतींचे संसदेतील स्थान कसे आहे ते ओळखा?

डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले?

"श्रीपती शेषाद्री प्रकरण" कोणत्या समाजसुधारकांची संबंधित होते?

मोतीबिंदू हा _ _ _ _ _ यातील दोषामुळे होतो ?

महाराष्ट्रात कृषी दिन कधीपासून साजरा केला जातो ?


अशाच नवीन लेखांच्या अपडेट मिळवण्यासाठी ‘MPSCNews’ फेसबुक पेजला लाइक करा, ‘MPSCNews’ टेलिग्राम चॅनेल जॉईन करा, इंस्टाग्रामवर ‘MPSCNews’ ला फॉलो करा.

धन्यवाद !!!

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2022

IMP 555 Question 5 मिनिटात मिळवा

✅ राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ब व गट क परीक्षा CDPO, व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

📕 वैशिष्ट्ये —

☄ जानेवारी 2022 ते आत्तापर्यंत.
☄ प्रत्येक प्रश्न उत्तरसाहित.
☄ उपयुक्त प्रश्नांची रचना.
☄ आयोगाच्या बदलत्या पॅटर्नवर आधारित प्रश्नांची रचना.
☄ वृत्तपत्रे व शासकीय आणि इतर वेबसाईटचा वापर..

✅ आजच्या दिवशी – फक्त 55 रुपये /-
✅ एकूण महत्त्वाचे 555 प्रश्न

WhatsApp लिंक – CLICK Here

DOWNLOAD NOW

WhatsApp ला Current Affairs 555 PDF असा massage करा.

Leave a Comment