Current Affairs August 2022 : चालू घडामोडी ऑगस्ट २०२२

कोणता दिवस हा “जागतिक हत्ती दिन” म्हणून साजरी करण्यात आला आहे?

  • ११ ऑगस्ट
  • १२ऑगस्ट
  • १०ऑगस्ट
  • 0९ऑगस्ट
उत्तर: १२ ऑगस्ट

कोणत्या राज्यात महिलांना “मोफत बस प्रवासाची सवलत” देण्याचा निर्नात घेण्यत आला आहे?

  • महाराष्ट्र
  • तेलंगाना
  • तामिळनाडू
  • कर्नाटक
उत्तर: तामिळनाडू

“EIU” नुसार जगातील top १० राहण्यास अयोग्य शहरांमध्ये पाकिस्तानातील कोणते शहर सलग तिसर्यांदा समाविष्ट आहे?

  • लाहोर
  • कराची
  • इस्लामाबाद
  • यापैकी नाही
उत्तर: कराची

कोणता दिवस “आंतरराष्ट्रीय युवक दिन” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

  • ११ ऑगस्ट
  • १२ ऑगस्ट
  • १० ऑगस्ट
  • ९ ऑगस्ट
उत्तर: १२ ऑगस्ट

“अंडर १६खेलो इंडिया महिला हॉक्की लीग” पहिल्यांदा कोठे आयोजित होणार आहे?

  • भोपाळ
  • दिल्ली
  • मुंबई
  • जयपूर
उत्तर: दिल्ली

कोणत्या नेत्याला फ्रांस चा “शेवेलीयर डे ला लीजीयन डी- होनुर” चा नागरी पुरस्कार मिळाला आहे?

  • नरेंद्र मोदी
  • शशी थरूर
  • अमित शाह
  • राजनाथ सिंह
उत्तर: शशी थरूर

2849
Created on By MPSCNews

Marathi Grammar Test – 3 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 3

1 / 10

पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता?

2 / 10

बहुव्रीही समाजाचे उदाहरण ओळखा?

3 / 10

जेव्हा मोठी घंटा वाजते, तेव्हा शाळा सुटते. (वाक्य प्रकार ओळखा ?)

4 / 10

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणार्‍या अविकारी शब्दाला काय म्हणतात?

5 / 10

भविष्यकाळ दर्शविणारे वाक्य ओळखा?

6 / 10

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?

7 / 10

खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा ?

8 / 10

सहलीला जाताना कात्रजजवळ उजाडले. या वाक्यातील प्रयोग ओळखा?

9 / 10

शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती?

10 / 10

शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती?

Your score is

The average score is 57%

0%

कोणत्या संस्थेने वर्चुअल स्पेस म्युझीअम “स्पार्क” सुरु केले आहे?

  • DRDO
  • नीती आयोग
  • इस्रो
  • नासा
उत्तर: इस्रो

भारत आणि कोणत्या देशात “उदारशक्ती” युद्धसराव आयोजित केला आहे?

  • अमेरिका
  • श्रीलंका
  • मलेशिया
  • इंडोनेशिया
उत्तर: मलेशिया

उत्तराखंड सरकारने कोणत्या खेळाडूला “ब्रांड अम्बासेडर” घोषित केले आहे?

  • लक्ष्यसेन
  • मनोज सरकार
  • ऋषभ पंत
  • विराट कोहली
उत्तर: ऋषभ पंत

कोणत्या राज्याने GST चोरी रोखण्यासाठी “लकी बिल app” सुरु केले आहे?

  • केरळ
  • गोवा
  • मध्यप्रदेश
  • आसाम
उत्तर: केरळ

कोणत्या देशात “लैनग्या” हा नवीन वायरस सापडला आहे?

  • अमेरिका
  • इंग्लंड
  • चीन
  • रशिया
उत्तर: चीन

Leave a Comment